येथील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दुचाकी चोरांचा शोध सुरु केला. या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून तब्बल बारा दुचाकी जप्त केल्या. या दुचाकीचे नंबर बदलवून तो वापरत असल्या ...
पांढरकवडा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गोपालपूर मध्यवर्ती रोपवाटिकेतून पाच चंदनाची झाडे बुंद्यापासून आरीने कापून चंदन तस्करांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तस्करांनी आठ दिवसांपूर्वी ही चोरी केली. ...
परिवारातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले असता मुलानेच घरातील १ लाख रुपये रोख व सोन्याचे दागिणे असा एकूण १ लाख ३० हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी अवघ्या बारा तासात हा गुन्हा उघडकीस आणला असून आरोपीला बेड्याही ठोकल्या. ...
कॅमेऱ्याने ‘नाईट शुट’ करण्याच्या बहाण्याने फोटोग्राफर व त्याच्या मित्राला निर्जनस्थळी नेत त्यांना बेदम मारहाण करुन एक लाख रुपयांचा ऐवज चौघांनी लंपास केला. ...