लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

खिडकी तोडून सव्वातीन लाखांची घरफोडी-नाशकातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | robbery with Breaking the window and thief Lacks of rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खिडकी तोडून सव्वातीन लाखांची घरफोडी-नाशकातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

नाशिक शहरात दिवाळीच्या काळात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील पोलिसांच्या गस्तीपथक, बीटमार्शलसह अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.  ...

नाशकातील बस स्थानके झाली चोरट्यांचा अड्डा - Marathi News | The bus stations in Nashik are near thief stop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील बस स्थानके झाली चोरट्यांचा अड्डा

जूने सीबीएस येथे एसटी बसमध्ये चढणाऱ्या एका व्यक्तीच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली असून नवीन सीबीएस येथे साडेसहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ...

नाशकात चोरट्यांनी लांबविल्या तीन दुचाकी - Marathi News | ³ffVfIYf ° f ;fûSXe¨fZ ÀfÂf ÀfbøY¨f; ¦fZ¦f½f¦fZ¼ëf §fMX³ffa¸f²¹fZ ¨fûSXMëfa³fe »ffa¶fdU» °ff ° fe³f Qb¨ffIYe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात चोरट्यांनी लांबविल्या तीन दुचाकी

शहरासह उपनगरांमध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून इंदिरानगर, पंचवटी आणि म्हसरूळ भागात पुन्हा  वेगवेगळ््या घटनांमध्ये तीन दुचाकींची चोरी झाल्याचे गुन्हे समोर आले आहेत. ...

काय सांगता? पादचारी पूल गेला चोरीला - Marathi News | tolen bridge in delhi railings and bricks also theft of foot over bridge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? पादचारी पूल गेला चोरीला

चोरीच्या घटना या सातत्याने समोर येत असतात. मात्र जर कोणी पूल चोरीला गेल्याचं सांगितलं तर ते नक्कीच खोटं वाटेल. पण हो हे खरं आहे. ...

माडगी घाटातून रेतीचा अवैध उपसा - Marathi News | Illegal outburst of sand from Madgi Ghat | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :माडगी घाटातून रेतीचा अवैध उपसा

माडगी (दे) येथील घाटाचा महसूल प्रशासनाने लिलाव केला नाही. चोरीने रेतीचा उपसा येथे सुरु आहे. रेती माफियांना कुणाचे अभय आहे याची चर्चा परिसरात आहे. अर्थकारणामुळे रेतीचा उपसा सुरु आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. हाकेच्या अंतरावर माडगी (दे) येथे तल ...

घर लाखोंचे पण सुरक्षिततेकडे दुर्लक्ष - Marathi News | Millions of homes but neglecting security | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घर लाखोंचे पण सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

शहरात घरफोड्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रात्रच नव्हे, तर दिवसाही घरफोड्या झाल्या व होत आहेत, त्याही कडीकोंडा तोडून शहराबाहेरील वसाहतींत घरफोड्या अधिक प्रमाणात होत आहे. आता शहरातही दाट वस्तीत घरफोड्या झाल्या आहेत. कुठल्याही धातूचे कुलूप फोडून घरफ ...

साकोलीत बँकेतील चोरीचा दोन दिवसानंतरही सुगावा नाही - Marathi News | Two days after the bank robbery in Sakoli is not yet known | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीत बँकेतील चोरीचा दोन दिवसानंतरही सुगावा नाही

आता दोन दिवस झाले तरी या चोरी प्रकरणाचा कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस यंत्रणा सध्या निवडणूक बंदोबस्तात व्यस्त असल्याने तपासाला गती मिळत नसल्याची माहिती आहे. कोट्यवधी रुपये चोरीस गेल्यानंतरही ज्या वेगाने तपास व्हायला हवा तसा येथे झ ...

Maharashtra Election 2019 ; साकोलीतील चोरीने तालुका बँकांची सुरक्षा ऐरणीवर - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Security of Taluka banks on the aisle by theft in Sakoli | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Election 2019 ; साकोलीतील चोरीने तालुका बँकांची सुरक्षा ऐरणीवर

अत्यंत वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरूवारच्या रात्री धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. बनावट चाबीने लॉकर आणि इतर कुलूपे उघडली. बँकेतील २४ लाख ५५ हजार रूपयांची रोख आणि चार किलो २०० ग्रॅम सो ...