नाशिक शहरात अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची चोरी केल्याची घटना गुरुवारी (दि.२३) उघडकीस आली आहे. तिगरानिया कॉर्नरच्या गोदावरी एमआयडीसीमधील मॅट्रिक्स डिस्ट्रिब्युटर्स हे गुदाम मध्यरात्रीच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी फोडले. या गुदामातून पॅनेसॉनिक ...
भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समधील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याची घटना ४ जुलैच्या पहाटे उघडकीस आली होती. चोरट्यांनी या एटीएममधून ९ लाख ४० हजार रुपये लंपास केले होते. विशेष म्हणजे एटीएम असलेला ...
जवळपास सात ते आठ युवक लूटमार करीत असल्याची माहिती आहे. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकाला आपण नक्षलवादी असल्याचे सांगतात. कापडाने तोंड पूर्णपणे झाकला राहत असल्याने त्याला ओळखणे कठीण होते. अनेक कर्मचारी तालुकास्थळावरून ग्रामीण भागात नोकरी करतात. त्यांना दरद ...
भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पटवारी भवनच्या समोर इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समध्ये भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. शनिवारी सकाळी एटीएम फोडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलिसांना आणि स्टेट बँकेला देण्यात आली. पोलिसांनी घटना ...
चंद्रपूर- गडचिरोली मार्गावर नवे पोल उभारून वीज तार जोडणी सुरु आहे. सुमारे ५ किमी अंतरावर जोडलेले वीज तार चोरट्यांनी पळवल्याची तक्रार अमोल नाडेमवार व लव गौरकार यांनी बुधवारी सावली पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी तपास चक्रे फिरूवून मंगळवारी चार जणांन ...