जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
चोर, मराठी बातम्या FOLLOW Thief, Latest Marathi News
पोलीस शिपाई अजय अनंतवार हे महाराष्ट्र बँकेलगतच्या टपरीवर चहा पीत असताना त्यांना लुटपाट प्रकरणातील एक चोरटा निदर्शनास आला. अजय अनंतवार यांनी त्यास आवाज देत त्यांनी जवळ बोलाविले. पण, त्यांचा बेत हेरून त्याने दुचाकीने पळविली. अजय अनंतवार यांनी दुचाकीने ...
पाठलाग करुन एकास अटक : एक लाख ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत हस्तगत; सदर बझार गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी ...
दिल्ली विमानतळावर प्रवाशी आपल्या बॅगा आणि सामान घेण्यासाठी जमले होते. त्यावेळी, बनविण्यात आलेल्या व्हिडिओतील प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक पाहून ही घटना समोर आली. ...
युवकाच्या हातातील मोबाइल स्कूटीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली ...
सुंदरनगर चांदूरवाडी येथील फिर्यादी राजूसिंग सरदारसिंग चितोडिया (४७) याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १० ग्राम सोने चांदीचे दोन कडे, अडीचशे ग्रॅम वजनाचा गळ्यातील चांदीचा हार, साडेसातशे ग्रॅम डोक्यातील केसाला लावण्याचे चांदीचे फूल, १०० ग्रॅम चांदीचे ...
घरातील रोकड आणि दागिने मिळून २४ ते २७ लाख रुपयांची चोरी झाली आहे. ...
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी नवले पुलाजवळ टाटा कंपनीचा उभा असलेला ट्रक मालासह चोरीस गेला असल्याची तक्रार चंद्रकांत गुजराथी (वय:५९, सदाशिव पेठ, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली होती. ...
घरासमोरून होतेय वाहनांची चोरी ...