बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या महिलेची सुमारे एक लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२८) सायंकाळच्या सुमारास कानडे मारुती लेन परिसरात घडली होती़ भद्रकाली पोलिसांनी अवघ्या बारा तासांत रोकड चोरणाºया संशयित विमल मीनानाथ साळ ...
घरातील मागील बाजूस असलेले शटर वाकवून चौघा दरोडेखोरांनी दाम्पत्यास बांधून घरातील रोख रकमेसह दागिने असा दोन लाख २ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना धारगाव घोटी (ता. इगतपुरी) येथे रविवारी पहाटे उघड झाली. घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दुचाकी चोरणाऱ्या दोघा संशयितांना म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोख पथकाने अटक केली आहे़ राकेश गोकुळ पाटील (२२, रा़ मुसळगाव, सिन्नर) व हेमंत राजेंद्र भदाणे (२४, रा़ सातपूर) अशी या दुचाकी चोरट्यांची नावे असून, त्यांच्याकडून एक लाख रुपयांच्या तीन चोर ...
सराईत गुन्हेगारांची सातत्याने तपासणी,रस्त्यावर पोलिसांचा जास्तीतजास्त वावर वाढविणे अशा छोट्या छोट्या उपायांचा अवलंब केल्याने गतवर्षीच्या तुलनेत घरफोड्या, चोऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे़. ...
एका चोरट्याने अल्पवयीन मुलाला(विधीसंघर्षग्रस्त)सोबत घेऊन उस्मानपुरा परिसरातून पाच दुचाकी आणि तीन महागड्या सायकली पळविणाऱ्या चोरट्याला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. ...