लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

मोशीत चाकूच्या धाकाने लुटले - Marathi News | tring robbery with help knife | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशीत चाकूच्या धाकाने लुटले

चाकूचा धाक दाखवून चार जणांच्या टोळक्याने एका चारचाकी मोटार चालकाच्या पाकिटातील रोख रक्कम जबरदस्ती चोरून नेली. तसेच कारची काच फोडूनही नुकसान केले. ...

औरंगाबादेत वामन हरी पेठे ज्वेलर्सवर नोकराचाच दरोडा; ५८ किलो सोन्याचे दागिने केले लंपास - Marathi News | Robbery in Waman Hari Pethe Jeweler's Aurangabad shop ; 58 kg gold ornaments looted by employee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत वामन हरी पेठे ज्वेलर्सवर नोकराचाच दरोडा; ५८ किलो सोन्याचे दागिने केले लंपास

तब्बल २७ कोटी ३१ लाख रुपये किंमतीचे ५८ किलो सोन्याचे दागिने लंपास  ...

आव्हाना येथून चोरट्यांनी पळविले देशी दारूचे ७० बॉक्स - Marathi News | 70 box of wine stolen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आव्हाना येथून चोरट्यांनी पळविले देशी दारूचे ७० बॉक्स

भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी दीड लाख रूपये किंमतीचे देशी दारूचे ७० बॉक्स चोरून नेले. ...

आळेफाटा येथे पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीतील तीन जणांना हत्यारांसह अटक  - Marathi News | Three people arrested for who will plan of robbry on a petrol pump at Alephata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळेफाटा येथे पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीतील तीन जणांना हत्यारांसह अटक 

पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पर जिल्ह्यातील टोळीतील तीन जणांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली. ...

अबब..! पोलिसाच्या घरातच झाली चोरी...! रोख रक्कमेसह साडे तीन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | theft in Police house ! three lakh and 50 thousands materials theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब..! पोलिसाच्या घरातच झाली चोरी...! रोख रक्कमेसह साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

 पोलीस कर्मचारी संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्त ड्युटीस गेले होते. ...

नागपुरात निवृत्त न्यायाधीशांकडे चोरीचा प्रयत्न - Marathi News | An attempt to theft at retired judge in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निवृत्त न्यायाधीशांकडे चोरीचा प्रयत्न

येथील निवृत्त जिल्हा न्यायाधीश विजय मुरकुटे यांच्या दाराजवळची ग्रील तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ऐनवेळी घरातील मंडळी जागी झाल्यामुळे चोरीची घटना टळली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. ...

कुरूंदा येथे धाडसी चोरीत १ लाखाचे दागिने लंपास - Marathi News | Looted one lakh's of jewelry in Kurunda | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कुरूंदा येथे धाडसी चोरीत १ लाखाचे दागिने लंपास

धाडसी चोरीमुळे गावात खळबळ ...

खून झाल्याची बतावणी करून तोतया पोलिसांनी लुटल्या वृद्धेच्या सोन्याच्या पाटल्या - Marathi News | senior citizen looted by giving fake news in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खून झाल्याची बतावणी करून तोतया पोलिसांनी लुटल्या वृद्धेच्या सोन्याच्या पाटल्या

मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी केली चोरी ...