सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळून निघाला असून चोरट्यांनी आता किराणा दुकानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पेठरोडवरील एका घाऊक किराणा मालविक्रीच्या दुकानाचे शटर कापून चोरट्यांनी खाद्यतेलाचे एकूण ८६ डबे व ४० खोके लंपास करत तब्बल १ हजार २१० लीटर् ...
आडवाडी रस्त्यालगत वरखाड मळ्यातून अज्ञात चोरट्यांनी चंदनाची झाडे (गर असलेला भाग) तोडून नेल्याने परिसरात चंदनचोर पुन्हा सक्रिय झाल्याने चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. वनविभागाने सिन्नर तालुक्यात सक्रिय झालेल्या चंदनचोरांच्य ...
शहरालगत असलेल्या सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील दाेन कारखान्यांमध्ये चाेरी झाल्याची घटना समोर आली असून, यातील पहिली घटना ३० एप्रिलला सातपूर वसाहतीत तर दुसरी घटना २ मे रोजी अंबड औद्योगिक वसाहतीत घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोन्ही चोऱ्यां ...
‘सुटे पैसे आहेत का,’ अशी विचारणा त्यांनी दुकानात असलेल्या अकाउंटंट ज्योती पवार यांच्याकडे केली. त्यावेळी पवार यांना बोलण्यामध्ये गुंतवून दुकानातील ड्राॅव्हरमध्ये पुरुषाने हातचलाखी करून ७० हजारांची रोकड काढून घेतली ...