खिर्डीसाठे येथून केबलसह पाणबुडी चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 01:33 AM2022-05-11T01:33:42+5:302022-05-11T01:33:59+5:30

खिर्डीसाठे येथून तलावात लावलेली पाणबुडी केबलसह चोरीस गेली आहे.

Theft of a submarine with a cable from here to Khirdi | खिर्डीसाठे येथून केबलसह पाणबुडी चोरीस

खिर्डीसाठे येथून केबलसह पाणबुडी चोरीस

Next

येवला : तालुक्यातील खिर्डीसाठे येथून तलावात लावलेली पाणबुडी केबलसह चोरीस गेली आहे. खिर्डीसाठे येथील तलावातून शेतकरी मनोज शिवाजी साबळे यांच्या मालकीची पाच अश्वशक्ती क्षमतेची पाणबुडी आणि ५० फूट लांब केबल असा एकूण ११ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. साबळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक पल्लाळ हे करत आहे.

Web Title: Theft of a submarine with a cable from here to Khirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.