लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाण्यात टोळक्याने केला तरुणावर तलवारीने हल्ला; एकाला अटक, दाेघांना घेतले ताब्यात - Marathi News | A gang attacked a youth with a sword in Thane; One arrested, two detained | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात टोळक्याने केला तरुणावर तलवारीने हल्ला; एकाला अटक, दाेघांना घेतले ताब्यात

हल्लेखोरांपैकी चंदन गुप्ता याच्यासह तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती चितळसर पोलिसांनी शनिवारी दिली. ...

पाऊस आला... ठाण्यात दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Rains came... Thane recorded 71.36 mm of rain in ten hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाऊस आला... ठाण्यात दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद

गेल्या वर्षी याचदिवशी ३२३.०० मिमी नोंद झाली होती. त्यातच यंदा पाऊस उशिरा सुरू होऊन आणि यंदा अवकाळी पावसाने काही वेळा हजेरी लावली ...

ठाण्यात शुक्रवारी दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Thane recorded 71.36 mm of rain in ten hours on Friday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शुक्रवारी दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद

गतवर्षापेक्षा यंदा दुप्पटीने पाऊस झाल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात साजरा केला वर्षपूर्तीचा जल्लोष... - Marathi News | Chief Minister Eknath Shinde celebrated the anniversary at Anand Math in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात साजरा केला वर्षपूर्तीचा जल्लोष...

30 किलोचा केक कापून व्यक्त केला आंनद. ...

उल्हासनगरात नेपाळी वॉचमन नको! विजयालक्ष्मी ज्वेलर्स चोरीत वॉचमन नेपाळीसह साथीदार  - Marathi News | No Nepalese watchmen in Ulhasnagar Accomplice with Watchman Nepali in Vijayalakshmi Jewellers' heist | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात नेपाळी वॉचमन नको! विजयालक्ष्मी ज्वेलर्स चोरीत वॉचमन नेपाळीसह साथीदार 

विजयालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाची तिजोरी गॅस कटरने फोडून तब्बल ३ कोटी २० लाखाचे दागिने चोरी प्रकरणी वॉचमनसह पत्नी व ३ साथीदारावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...

मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा महापालिकेच्या नाकावर टिच्चून सुळसुळाट   - Marathi News | Banned plastic bags in Meera Bhayandar are in the nose of the municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा महापालिकेच्या नाकावर टिच्चून सुळसुळाट  

उघडपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर चालला असताना अधिकारी मात्र कारवाईची आकडेवारी दाखवून फुकटची पाठ थोपटवून घेत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. ...

भाईंदरच्या डोंगरी येथील दगडी भिंत रस्त्यावर कोसळली  - Marathi News | A stone wall at Dongri in Bhayander collapsed on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या डोंगरी येथील दगडी भिंत रस्त्यावर कोसळली 

भाईंदर पश्चिमेच्या डोंगरी येथील मोठी दगडी भिंत हि पाऊस आणि वाऱ्याने कोसळून मुख्य रस्त्यावर पडली. ...

भिवंडीत ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे शेकडो एकर भात जमीन पाण्याखाली  - Marathi News | Hundreds of acres of paddy land under water due to negligence of contractors in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे शेकडो एकर भात जमीन पाण्याखाली 

ठेकेदाराने खाडीपात्रात माती भराव टाकल्याने पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. ...