लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत ६० लाखांच्या विदेशी मद्यासह तिघांना अटक - Marathi News | Three arrested with foreign liquor worth 60 lakhs in a raid by the State Excise Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत ६० लाखांच्या विदेशी मद्यासह तिघांना अटक

अवैध, बनावट आणि परराज्यातून येणाऱ्या मद्यावर कारवाईचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. ...

प्रा. बाळासाहेब खोल्लम सरांच्या स्मरणार्थ एका चौकाला 'एनएसएस चौक' नाव द्या, विद्यार्थ्यांची माजी महापौरांकडे मागणी! - Marathi News | Name a square 'NSS Chowk' in memory of Prof. Balasaheb Khollam sir, students demand from former mayor! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रा. बाळासाहेब खोल्लम सरांच्या स्मरणार्थ एका चौकाला 'एनएसएस चौक' नाव द्या!

प्राध्यापक बाळासाहेब खोल्लम श्रद्धांजली सभा दादा कोंडके अँम्पी थिअटरमध्ये पार पडली. ...

गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरलाच! 'त्या' ज्योतिषाचे पंचांग हे चुकीच्या गणितावर : दा. कृ. सोमण - Marathi News | Ganesh Chaturthi on September 19! 'That' astrological almanac is based on wrong math : D. K. Soman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरलाच! 'त्या' ज्योतिषाचे पंचांग हे चुकीच्या गणितावर : दा. कृ. सोमण

प्रत्येक सणाला हे ज्योतिषी चुकीच्या अफवा पसरवून संभ्रम निर्माण करीत असतात असेही  दा.कृ.सोमण यांनी सांगितले. ...

खुनाच्या काही मिनिटांआधी मुलाकडे तक्रार केली; पण...; ठाण्यातील गोळीबाराचा थरार उघड - Marathi News | complained to the boy minutes before the murder; But...; The thrill of firing in Thane revealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खुनाच्या काही मिनिटांआधी मुलाकडे तक्रार केली; पण...; ठाण्यातील गोळीबाराचा थरार उघड

कळव्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर दिलीप यांचा मुलगा प्रसाद साळवी याने पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती समोर आली आहे. ...

उल्हासनगर खेमानी सिमेंट काँक्रीट रस्त्याला एका वर्षात तडे, रस्त्याचे होणार ऑडिट - Marathi News | Ulhasnagar Khemani cement concrete road cracks in one year, audit of the road will be done | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर खेमानी सिमेंट काँक्रीट रस्त्याला एका वर्षात तडे, रस्त्याचे होणार ऑडिट

कॅम्प नं-२, खेमानी ते रमाबाई आंबेडकर टेकडी दरम्यान बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याला एका वर्षात तडे गेल्याचा प्रकार वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण माळवे यांनी उघड केला. ...

पहिले आंतरराष्ट्रीय तटस्थ क्रिकेट पंच पिलू रिपोर्टर यांचे निधन - Marathi News | First international neutral cricket umpire Pilu Reporter passes away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पहिले आंतरराष्ट्रीय तटस्थ क्रिकेट पंच पिलू रिपोर्टर यांचे निधन

रिपोर्टर हे जन्मापासून ठाण्यात वास्तव्यास होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या चार भाषा त्यांना अवगत होत्या. ...

विमान आणि विमानशास्त्राच्या ऑनलाईन उपक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड  - Marathi News | guinness world records for aviation and aeronautics online activities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विमान आणि विमानशास्त्राच्या ऑनलाईन उपक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 

“पहली उडान” उपक्रमाचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड संपन्न  ...

ऋतुजा बागवेने घेतलं स्वप्नातलं घर, Photo शेअर करत म्हणाली, 'मी ठाणेकर!' - Marathi News | marathi actress rutuja bagwe bought new house in thane shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋतुजा बागवेने घेतलं स्वप्नातलं घर, Photo शेअर करत म्हणाली, 'मी ठाणेकर!'

विठ्ठल रखुमाईच्या फोटोने वेधलं लक्ष ...