“सर्व खेळाडूंसाठी ही खूप चांगली संधी आहे. निधी व्यतिरिक्त इतर सर्व ज्युनियर ऍथलीट आहेत. हे सर्वांसाठी चांगले एक्सपोजर असेल. मला आशा आहे की आमची कामगिरी चांगली होईल.” असे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी सांगितले. ...
ठाणे जिल्हा राज्य सरकारी गट ड चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारजवळ कर्मचाऱ्यांनी ही निदर्शने केली. ...
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून ठाण्यातील धनश्री देशमुख (२२) या तरुणीची तीन लाख ६२ हजार ५९९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
राज्याच्या मुख्य सचिवांनी नव्याने निर्देश निर्गमीत केले आहेत. प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी सचिवाल कक्ष सुरू करून विशेष प्रयत्न केले जात आहेत. ...
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात म्हसा गावात खांब लिंगेश्वरची मोठी यात्रा भरविण्यात येते. म्हसा यात्रा म्हणून त्याची ओळख निर्माण झाली असून त्या ठिकाणी मोठा गुरांचा बाजार भरविला जातो. ...