लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

Thane: शिवरायांचा अपमान करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करा!शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांची मागणी - Marathi News | Thane: SIT probe those who insulted Shiv Raya! Shiv Sena Thackeray group's sub-district chief Sanjay Ghadigaonkar demands. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवरायांचा अपमान करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करा!शिवसेना ठाकरे गटाची मागणी

Thane : छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणाºया प्रवृत्तीमागे कोणते षडयंत्र आहे का? याची सखोल चौकशी विशेष तपास पथकामार्फतीने ( एसआयटी) केली जावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी केली आहे. ...

Thane: वंचितांच्या रंगमंचावर वस्त्यांमधील मुलांनी मांडले वास्तव - Marathi News | Thane: The reality of slum children on the stage of the underprivileged | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वंचितांच्या रंगमंचावर वस्त्यांमधील मुलांनी मांडले वास्तव

Thane: पुन्हा एकदा वंचितांच्या रंगमंचावर शहरातील वस्त्यावस्त्यामधील मुलांनी वास्तवावर आधारीत नाटीका सादर केल्या. यावर्षी बोध जुना – शोध नवा या थीमवर आधारित नाटिका सादर झाल्या. ...

म्हसा यात्रेला परवानगी; आमदार किशन काथोरे यांची माहिती - Marathi News | Permission for Buffalo Yatra in Thane District; Information of MLA Kisan Kathore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हसा यात्रेला परवानगी; आमदार किशन काथोरे यांची माहिती

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या म्हसा गावातील म्हसोबाची यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला भरते. ...

टॉयलेटच्या खिडकीतून शिरकाव करुन चोरट्यांनी लांबविला पाच लाखांचा ऐवज! - Marathi News | Thieves stole five lakhs by entering through the toilet window! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॉयलेटच्या खिडकीतून शिरकाव करुन चोरट्यांनी लांबविला पाच लाखांचा ऐवज!

समतानगर येथील रहिवाशी अरविंद भगवान घोसाळकर (५३) यांच्या घरात २४ डिसेंबर रोजी पहाटे १ ते सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टॉयलेटच्या खिडकीवाटे चोरट्यांनी शिरकाव केला. ...

ठाण्यातील मेट्रो चारच्या कामासाठी घोडबंदर रोडवरील वाहतूक रविवारपासून रात्रीची 6 दिवस बंद - Marathi News | Traffic on Ghodbunder Road will be closed for 6 days from Sunday night for the work of Metro 4 in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मेट्रो चारच्या कामासाठी घोडबंदर रोडवरील वाहतूक रविवारपासून रात्रीची 6 दिवस बंद

गर्डर टाकण्याच्या कामादरम्यान मुंबई-नाशिक महामागार्ने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ...

"भारत जोडोचा भाजपने घेतला धसका, केंद्राकडून कोविडचे केवळ निमित्त" - Marathi News | congress leader tarik anwar criticize BJP took blow of Bharat Jodo just excuse of Covid from Center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"भारत जोडोचा भाजपने घेतला धसका, केंद्राकडून कोविडचे केवळ निमित्त"

काँग्रेसचा आरोप. ...

दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे! जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, ठाण्यात जोरदार निदर्शने - Marathi News | Mindhe of Delhi, Eknath Shinde! NCP aggressive against Jayant Patil's suspension, strong protests in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे! जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Thane News: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून "दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे, ही नवीन घोषणा देण्यात आली. ...

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील कामकाज होणार ठप्प, ६ महिन्यापासूचे मानधन रखडले - Marathi News | Work in Ulhasnagar Central Hospital will be halted salary stopped for 6 months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील कामकाज होणार ठप्प, ६ महिन्यापासूचे मानधन रखडले

ऑन-कॉल बेसिसवरील १६ डॉक्टरांचे कामबंदची भूमिका ...