लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

उल्हास नदी पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील काळू नदीच्या पातळीतही वाढ! - Marathi News | following the ulhas river the level of the kalu river in thane district has also increased | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास नदी पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील काळू नदीच्या पातळीतही वाढ!

प्रशासनाची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. ...

ठाणे शहरातही पावसाची धुव्वाधार बॅटींग, अनेक ठिकाणी झाडांची पडझड, वाहनांचे नुकसान - Marathi News | Heavy rain in Thane city too, trees fell in many places, vehicles damaged | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातही पावसाची धुव्वाधार बॅटींग, अनेक ठिकाणी झाडांची पडझड, वाहनांचे नुकसान

याशिवाय उपवन तलावात पोहण्यासाठी उरलेल्या दोन तरुणांना वाचविण्यात टीडीआरएफच्या तुकडीला यश आले आहे.  ...

ठाण्याच्या टीडीआरएफच्या जवानांनी वाचविले बुडणाऱ्या दोघांचे प्राण - Marathi News | TDRF personnel of Thane saved the lives of two drowning people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या टीडीआरएफच्या जवानांनी वाचविले बुडणाऱ्या दोघांचे प्राण

उपवन भागात टीडीआरएफच्या जवानांना विकी आणि अजय हे दोघे उपवन तलावात बुडताना आढळले. ...

ठाण्यात १९ मजली इमारतीला लागली आग, ३० ते ३५ रहिवाशांची सुखरूप सुटका - Marathi News | A fire broke out in a 19-storey building in Thane, 30 to 35 residents escaped safely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात १९ मजली इमारतीला लागली आग, ३० ते ३५ रहिवाशांची सुखरूप सुटका

ही घटना घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा, सुदर्शन हाईट्स या इमारतीत घडली. ...

290 उद्योजकांनी केला करार; दोन लाख ३ हजार रोजगार - Marathi News | 290 entrepreneurs signed contracts; Two lakh 3 thousand employment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :290 उद्योजकांनी केला करार; दोन लाख ३ हजार रोजगार

दोन लाख ३ हजार रोजगार होणार उपलब्ध; ठाण्यात झाला कार्यक्रम ...

Thane: मनोरुग्ण इसमाने घुसून केली बसची तोडफोड - Marathi News | Thane: Psychopath Isma broke into the bus and vandalized it | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनोरुग्ण इसमाने घुसून केली बसची तोडफोड

Thane: बस रोडलगत पार्क करून बसची साफसफाई करत असताना, बसच्या दुसऱ्या बाजूचा खुला असलेल्या दरवाजाने एक मनोरुग्ण व्यक्ती बसमध्ये घुसून बसच्या काचांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोखरण रोड नंबर २ या परिसरात घडली. ...

ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नद्यांनी गाठली इशारा पाणी  - Marathi News | Rivers in Thane and Raigad districts have reached water warning level | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नद्यांनी गाठली इशारा पाणी 

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून वाहणाऱ्या उल्हास नदीची आजची पातळी १६.५० मीटर असून तेवढी इशारा पातळी आहे. ...

ठाण्यात तीन ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवरती झाडे कोसळली; नऊ वाहनांचे नुकसान - Marathi News | Trees fell on parked vehicles at three places in Thane; Nine vehicles were damaged | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात तीन ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवरती झाडे कोसळली; नऊ वाहनांचे नुकसान

सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून पांचपाखाडी येथील घटनेत सोसायटीची सुमारे १५ फुटाची सुरक्षा भिंत पडली आहे. ...