आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दसऱ्याच्या मुहुर्तावर दरवर्षी प्रत्येक नागरीक काहीना काही नवीन वस्तु खरेदी करत असतो. त्यात आपल्या स्वप्नातील घर घेण्यासाठी अनेक पर्यायही शोधत असतो. ...
Thane: रासरंग गरबा या कार्यक्रमाची सातशे रुपयांची बनावट प्रवेशिका बनवून ९९ प्रवेशिकांची विक्री करीत ६९ हजार ३०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या निमित्त अशोक ठक्कर (२३, रा. डोंबिवली) याला अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी दिली. ...
चतुरस्त्र गायक आणि ठाण्याचे भूषण पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले. ...