लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

शिवसेना आणि भाजपकडून दावे प्रतिदावे - Marathi News | Counterclaims by Shiv Sena and BJP in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना आणि भाजपकडून दावे प्रतिदावे

ठाणे लोकसभेवरुन आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शिंदे सेनेकडून अद्यापही उमेदवार जाहीर केला जात नाही. दुसरीकडे भाजप देखील ही जागा मिळावी यासाठी शक्ती प्रदर्शन करतांना दिसत आहे. ...

ठाण्यात घरात शिरकाव करुन महिलेचा दोघांनी केला विनयभंग; जमावाने दिला चोप - Marathi News | A woman was molested by two men after entering the house in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात घरात शिरकाव करुन महिलेचा दोघांनी केला विनयभंग; जमावाने दिला चोप

एकास अटक: आरोपीला जमावाने दिला चोप ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला पेणमधून अटक - Marathi News | Abuse of minor girl accused arrested from pen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला पेणमधून अटक

ठाणे खंडणीविरोधी पकाची कारवाई : पोलिस कोठडीत रवानगी. ...

भिवंडीतील पाणी टंचाई विरोधात श्रमजीवीचा दहा ग्राम पंचायतींवर 'हंडा मोर्चा' - Marathi News | Handa morcha of laborers against water shortage in Bhiwandi at ten Gram Panchayats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील पाणी टंचाई विरोधात श्रमजीवीचा दहा ग्राम पंचायतींवर 'हंडा मोर्चा'

भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. ...

शहापूरला चैतन्य कानिफनाथ सिध्द समाधी मंदीर यात्रोत्सव जल्लोषात - Marathi News | Chaitanya Kanifnath Siddha Samadhi Mandir Yatrotsav to Shahapur in jubilation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूरला चैतन्य कानिफनाथ सिध्द समाधी मंदीर यात्रोत्सव जल्लोषात

ठाणे, पालघर व मुंबई परिसरातील हाजारो भावीक भावसे येथील या कोकण मढीच्या या यात्रा उत्सव व पालखी सोहळ्याला उपस्थित हाेते... ...

परिवहनच्या ४८६ कंत्राटी वाहकांना आता लोकसभा निवडणुकीनंतरचाच मुहुर्त - Marathi News | 486 contract carriers of transport now only after the Lok Sabha elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहनच्या ४८६ कंत्राटी वाहकांना आता लोकसभा निवडणुकीनंतरचाच मुहुर्त

तीन वर्षासाठी घेतले जाणार वाहक, ३८ कोटी ८९ लाख २८ हजार ३६८ रुपयांचा केला जाणार खर्च ...

‘शहापूरमधील एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये’; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला कानपिचक्या - Marathi News | No villager in Shahapur should be deprived of water says Thane Collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘शहापूरमधील एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये’; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला कानपिचक्या

शहापूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन प्रशासनाची कानउघडणी केली ...

काेपरीच्या बंदरावरील विसर्जन घाटावर मद्यपींच्या पार्ट्या; रहिवाशांमध्ये संताप - Marathi News | Drunken parties at the Visarjan Ghat on Kopri Harbour Anger among residents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काेपरीच्या बंदरावरील विसर्जन घाटावर मद्यपींच्या पार्ट्या; रहिवाशांमध्ये संताप

रात्रीच्या वेळी येथील पदपथावरील दिव्यांचा मंद प्रकाशाचा गैरफायदा घेऊन मद्यपी, गर्दुल्ले या निसर्गरम्य खाडी परिसरात धुडगूस घालत आहेत. ...