कोल्हापुरातील १९ लोकप्रतिनिधींची पदे मागील महिन्यात रद्द झाल्यानंतर आता ठाणे महापालिकेनेसुद्धा न्यायालयाच्या या निर्णयाचा अभ्यास करून अखेर भाजपाच्या प्रभाग क्रमांक १५ अ च्या नगरसेविका सुवर्णा कांबळे यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. ...
ठाणे : राज्यात गेल्या पाच वर्षांत राखीव जागांवरुन स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून आलेल्या परंतु त्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सुमारे 450 लोकप्रतिनिधींची पदे मागील महिन्यात रद्द झाली. आता ठाणे महापालिकेने सुध्दा न्यायाल ...
आरोग्य केंद्राच्या ठिकाणी असलेला अनुज्ञेय एफएसआय देऊन खाजगी हॉस्पिटलकडून आरोग्य केंद्राची उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी घेतला. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंबई महापालिकेच्या पाइपलाइनलगत असलेल्या महामार्गावर पोहोचण्यासाठी रस्ता नसलेल्या वसाहतींकरिता विकास आराखड्यातील रस्त्यांचे आरक्षण बदलण्याच्या ठाणे महापालिकेच्या निर्णयाला नगरविकास खात्याने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. ...
स्थानिक संस्था करापोटी १२.५५ कोटींच्या थकबाकीप्रकरणी ठाणे महापालिकेच्या आस्थापना व स्थानिक संस्थाकर विभागाने एका नामांकित मोबाईल कंपनीची ठाण्यातील गॅलरी बुधवारी सील करून मालमत्ता जप्त केली. ...
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या सुमारे ६० कामगारांना मागील ११ महिन्यांपासून वेतन अदा करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...