लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

इम्रान खान आणि ट्रम्प सरकारमध्ये पहिल्यांदाच तणाव; दहशतवाद्यांवरून खटकले - Marathi News | Imran Khan and the first trump in the Trump government; Threatened by terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान आणि ट्रम्प सरकारमध्ये पहिल्यांदाच तणाव; दहशतवाद्यांवरून खटकले

इम्रान यांना फोनवरून दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना केल्याचा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा ...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांकडून दहशतवाद्यांना घेराव, चकमक सुरू - Marathi News | encounter between security forces and terrorists in anantnag jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांकडून दहशतवाद्यांना घेराव, चकमक सुरू

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि एसओजी यांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरु केले आहे. लष्कराने अनंतनागमधील कोकरनाग परिसरात असणा-या दोन-तीन दहशतवाद्यांना घेराव घातला आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या - Marathi News | J-K: BJP affiliate Shabir Ahmed Bhat shot dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ...

100 हून अधिक नागरिकांचे तालिबानकडून अपहरण, महिलांसह मुलांचा समावेश  - Marathi News | Taliban take more than 100 people hostage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :100 हून अधिक नागरिकांचे तालिबानकडून अपहरण, महिलांसह मुलांचा समावेश 

तालिबानी दहशतवाद्यांनी अफगानिस्तानच्या उत्तरेकडील भागात असणा-या 100 हून अधिक लोकांचे अपहरण केले आहे. ...

Jammu and Kashmir : बारामुल्लात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | Terrorist Killed As Infiltration Bid Foiled In Jammu And Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : बारामुल्लात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. ...

संशयित दहशतवादी फैजल मिर्झाविरुद्ध दोषारोप दाखल - Marathi News | Filed by suspected terrorist Faizal Mirza | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संशयित दहशतवादी फैजल मिर्झाविरुद्ध दोषारोप दाखल

पाक प्रशिक्षित फैजल मिर्झासह छोटा शकीलचा हस्तक अल्लाहरखा अबुबकार मन्सुरी (३०) विरुद्ध राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी विशेष सत्र न्यायालयात १ हजार १५५ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. ...

म्हणून अल कायदाचे भारतावरील हल्ले फसले.... - Marathi News | al qaida ideologically inclined to do attacks in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून अल कायदाचे भारतावरील हल्ले फसले....

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात इशारा ...

Independence Day : हवाई दलाच्या वेशामध्ये दहशतवादी फिरतोय, दिल्लीमध्ये हाय अलर्ट - Marathi News | Independence Day: terror suspect spotted wearing iaf uniform; Delhi on high alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day : हवाई दलाच्या वेशामध्ये दहशतवादी फिरतोय, दिल्लीमध्ये हाय अलर्ट

40 हजार पोलिसांसह निमलष्करी दलाच्या 35 तुकड्या सुरक्षेसाठी तैनात ...