लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

भारतासह पाच देशांत ५९% दहशतवादी हल्ले, अमेरिकेचा अहवाल - Marathi News | 59% of terrorist attacks in five countries including India, US report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासह पाच देशांत ५९% दहशतवादी हल्ले, अमेरिकेचा अहवाल

जगभरात २०१७ साली झालेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी ५९ टक्के हल्ले हे आशियातील भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, फिलिपाईन्स या पाच देशांमध्ये झाले. ...

काश्मिरात आयएसचा वाढता प्रभाव - Marathi News | Increasing effect of IS in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात आयएसचा वाढता प्रभाव

काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेटचा नगण्य प्रभाव असल्याचा पोलिस दावा करीत असले तरी या संघटनेचा तेथील लोकांवरील प्रभाव आणि पसाराही वाढत असल्याचे तेथील घटनांवरुन दिसते. ...

हितसंबंधांसाठी ‘बिम्सटेक’- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे - Marathi News | For the sake of interests 'BIMSTEC' - Union Minister of State for Defense, Subhash Bhamre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हितसंबंधांसाठी ‘बिम्सटेक’- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे

दहशतवाद, अमली पदार्थांची तस्करी, सायबर क्राइम, एकमेकांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी ‘बिम्सटेक’चे आयोजन केले होते. ...

Jammu Kashmir : कुलगाम सेक्टरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Encounter between terrorists & security forces is underway in Kulgam's Chowgam. 3 terrorists have been killed so far. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : कुलगाम सेक्टरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. ...

दहशतवाद्यांचा मिळून करू खात्मा; ‘बिम्सटेक’तर्फे युद्धसराव - Marathi News | Terrorists can not be eliminated; BIMSTEC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा मिळून करू खात्मा; ‘बिम्सटेक’तर्फे युद्धसराव

भारत, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका यांचा सहभाग ...

काश्मिरात तीन चकमकीत ८ अतिरेकी ठार; पोलीस उपाधीक्षकांसह २४ हून अधिक सुरक्षारक्षक जखमी - Marathi News | Five militants killed in Kashmir; More than 24 security personnel were injured including the Deputy Superintendent of Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात तीन चकमकीत ८ अतिरेकी ठार; पोलीस उपाधीक्षकांसह २४ हून अधिक सुरक्षारक्षक जखमी

ककरियालमध्ये ३, नियंत्रण रेषेजवळ ३ आणि सोपरमध्ये २ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे. ...

जम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच, बारामुल्लामध्ये इंटरनेट बंद - Marathi News | Encounter Breaks Out Between Security Forces, Terrorists At Baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच, बारामुल्लामध्ये इंटरनेट बंद

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय लष्काराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय जवानांनी काही दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती आहे. ...

जम्मू-श्रीनगर महामार्गावर पोलिसांवर गोळीबार; दोन संशयित दहशतवादी फरार - Marathi News | terrorist attacked police deployed on jammu srinagar highway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-श्रीनगर महामार्गावर पोलिसांवर गोळीबार; दोन संशयित दहशतवादी फरार

पोलिसांकडून ट्रकमधील शस्त्रसाठा जप्त ...