लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

...पण 'त्या' नातवाचे भविष्य काय?, हे चित्र म्हणजे केंद्राची नामुष्की, शिवसेनेचे टीकास्त्र  - Marathi News | But what is the future of 'that' grandson?, shivsena criticize on modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...पण 'त्या' नातवाचे भविष्य काय?, हे चित्र म्हणजे केंद्राची नामुष्की, शिवसेनेचे टीकास्त्र 

दहशतवाद्यांच्या गोळीबारात त्याच्या आजोबांचा मृत्यू झाला होता. या लहान मुलाला घेऊन जात असलेल्या जवानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

चीनचं नीच कृत्य : दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणावर करतोय शस्त्र पुरवठा, 'या' शेजारी देशानं मागितली जगाची मदत - Marathi News | china Providing weapons to terrorists myanmar asks world to help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचं नीच कृत्य : दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणावर करतोय शस्त्र पुरवठा, 'या' शेजारी देशानं मागितली जगाची मदत

एका छाप्यात बंदी असलेल्या टांग नॅशनल लिबरेशन आर्मीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. यात सरफेस टू एअर मिसाइल्सदेखील होते. सांगण्यात येते की या शस्त्रांची किंमत 70,000 ते 90,000 अमेरिकन डॉलर एवढी होती. हे शस्त्र मेड इन चायना होते. ...

काश्मिरी नागरिकाच्या मृत्यूवर संबित पात्रांचं ट्विट, दिया मिर्झा भडकली; म्हणाली... - Marathi News | actress diya mirza is disappointed with sambit patra tweet over a kashmiri civilian death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी नागरिकाच्या मृत्यूवर संबित पात्रांचं ट्विट, दिया मिर्झा भडकली; म्हणाली...

संरक्षण दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत एका 60 वर्षांच्या नागरिकाचा मृत्यू झाला. त्याचा फोटो व्हायरल होत आहे. या व्यक्तीच्या छातीवर एक मुलगा बसलेला दिसत आहे. या फोटोवर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनीही एक वादग्रस्त कमेन्ट केली आहे. ...

पाकिस्तानचं भारताविरोधात नवं कारस्थान; गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये तैनात केले २०००० सैनिक - Marathi News | india china face off pakistan army north ladakh chinese army terrorist talk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचं भारताविरोधात नवं कारस्थान; गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये तैनात केले २०००० सैनिक

पाकिस्तानकडून दोन आघाड्यांच्या युद्धाची तयारी सुरू असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. ...

जवानांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, जून महिन्यातच ३८ अतिरेक्यांना केलं ठार - Marathi News | 3 terrorists killed in clashes with soldiers, 38 militants killed in June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, जून महिन्यातच ३८ अतिरेक्यांना केलं ठार

अहवालानुसार लष्कराच्या १९ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं रुनिपोरा भागात संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांना ठार केलं आहे. ...

धक्कादायक! जम्मू-काश्मीरमध्ये सशस्त्र समूहांकडून अल्पवयीनांची भरती - Marathi News | Recruitment of minors from armed groups in Jammu and Kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! जम्मू-काश्मीरमध्ये सशस्त्र समूहांकडून अल्पवयीनांची भरती

माओवादी समूहांनी शस्त्रास्त्रे व आयईडी हाताळण्यासाठी छत्तीसगढ व झारखंडमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या बालकांना जबरदस्तीने भरती केले आहे. ते कधी कधी त्यांचा वापर मानवी ढाल म्हणूनही करतात. ...

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान; अमेरिकन अहवाल - Marathi News | Pakistan a haven for terrorists; American Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान; अमेरिकन अहवाल

दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान आश्रयस्थान असल्याने जानेवारी २०१८ मध्ये पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखण्याचा अमेरिकेचा निर्णय २०१९ मध्येही प्रभावी राहिला. ...

काश्मिरात २४ तासांत ४ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | 4 terrorists killed in Kashmir in 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात २४ तासांत ४ दहशतवाद्यांचा खात्मा

सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांवरील हल्ल्यात त्याचा समावेश होता. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाकडून हिसकावलेली एके रायफल चकमकीच्या ठिकाणी सापडली. ...