लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

दहशतवादी मेमध्येच उत्तर प्रदेश बॉम्बस्फोटांनी हादरवणार होते; संपूर्ण प्लान तयार होता; पण तितक्यात...  - Marathi News | terrorists had planned to blast in many cities including lucknow in may | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी मेमध्येच उत्तर प्रदेश बॉम्बस्फोटांनी हादरवणार होते; संपूर्ण प्लान तयार होता; पण तितक्यात... 

मे महिन्यात स्फोट घडवून आणण्याची योजना गुंडाळावी लागल्यानं दहशतवाद्यांना नवा कट रचला ...

लखनऊमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचे कानपूर कनेक्शन, एटीएसने ४ संशयितांना घेतले ताब्यात - Marathi News | Kanpur connection of terrorists arrested in Lucknow, ATS arrested 4 suspects | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लखनऊमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचे कानपूर कनेक्शन, एटीएसने ४ संशयितांना घेतले ताब्यात

ATS Arrested Terrorist in Lucknow : साथीदारांचा शोध सुरू आहे ...

'वडिलाच्या वाईट कामाची शिक्षा मुलांना का ?', दहशतवादी सलाहुद्दीनच्या मुलांना महबूबा मुफ्तींचा पाठींबा - Marathi News | mehbooba mufti comes in support of terrorist salahuddin's son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वडिलाच्या वाईट कामाची शिक्षा मुलांना का ?', दहशतवादी सलाहुद्दीनच्या मुलांना महबूबा मुफ्तींचा पाठींबा

Mehbooba Mufti on Salahuddin's son: हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी सलाहुद्दीनच्या दोन मुलांसह 11 जणांना सरकारी नोकरीवरुन काढण्यात आले आहे ...

सुसाईड बॉम्ब हल्ल्याचा डाव उधळला, अल कायदाच्या 2 दहशवाद्यांना अटक - Marathi News | Al Qaeda terrorists foil suicide bombing plot, high alert in country and Uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुसाईड बॉम्ब हल्ल्याचा डाव उधळला, अल कायदाच्या 2 दहशवाद्यांना अटक

दहशतवाद्यांने मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळले असून प्रेशर कुकर बॉम्बही सापडले आहेत. या कारवाईनंतर देशातील बर्‍याच राज्यात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या कारवायांवर एकप्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. ...

स्वातंत्र्य दिनाआधी करणार होते मोठा बॉम्बस्फोट, मानवी बॉम्बच्या माध्यमातून घडवणार होते घातपात - Marathi News | Before Independence Day, there was going to be a big bomb blast, there was going to be a massacre through suicide bombs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वातंत्र्य दिनाआधी करणार होते मोठा बॉम्बस्फोट, मानवी बॉम्बच्या माध्यमातून घडवणार होते घातपात

UP Police and ATS Action : या दशतवाद्यांना अमर अल मंदी याने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलेले होते. ...

लखनऊचे दहशतवादी कनेक्शन; २०१७ मध्येही दहशतवाद्याचा केला होता खात्मा  - Marathi News | Lucknow's terrorist connections; Terrorists were also eliminated in 2017 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लखनऊचे दहशतवादी कनेक्शन; २०१७ मध्येही दहशतवाद्याचा केला होता खात्मा 

Lucknow's terrorist connections : ओसामा बिन जावेद या आणखी एका दहशतवाद्याचे नाव दिले होते, हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. त्याला सप्टेंबर २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांने ठार केले होते. ...

अनर्थ टळला! घातपाताचा मोठा कट उधळला; तीन संशयित दहशतवाद्यांना अटक - Marathi News | west bengal 3 terrorists of jmb of bangladesh arrested by stf in kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनर्थ टळला! घातपाताचा मोठा कट उधळला; तीन संशयित दहशतवाद्यांना अटक

गोपनीय माहितीच्या आधारे विशेष कृती दलाची कारवाई; तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात ...

भारतात स्लीपर सेलचे जाळे वाढवण्यासाठी पाकिस्तानचा इराणमार्गे ड्रग्स पुरवठा - Marathi News | police and intelligence seized heroin came from Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात स्लीपर सेलचे जाळे वाढवण्यासाठी पाकिस्तानचा इराणमार्गे ड्रग्स पुरवठा

Drugs to strengthen sleeper cells in india: 2500 कोटी रुपयांच्या हेरोइन प्रकरणात गुप्तचर संस्थांचा मोठा खुलासा ...