पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्ऱफ दहशतवादाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा बरळले आहेत. मुशर्रफ यांनी कट्टर दहशतवादी संघटना अल कायदाला पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले आहे. ...
वॉशिंग्टन- अमेरिकेनं दहशतवाद्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आश्रय देणं न थांबवल्यास आम्ही त्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करू, अशा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणे(CIA)नं पाकिस्तानला दिला आहे. ...
मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्ल्याचा सूत्रधार व जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदला भारताच्या ताब्यात द्या, अशी मागणी इस्लामिक डिफेन्स सायबर सेलचे प्रमुख डॉ. ए. आर. अंजारिया यांनी केली आहे. ...
भारताचा प्रसिद्ध फुटबॉलपटू बायचुंग भुतियाने जम्मू काश्मीर फुटबॉल असोसिएशनला पत्र लिहिलं असून माजिद खानला प्रशिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण मदत करण्यास इच्छुक असल्याचं बायचुंग भुतियाने सांगितलं आहे. ...