लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

दिवाळीत दहशतवादी हल्ले करण्याची पाकिस्तानची तयारी, झाकीर मुसासहित 12 दहशतवादी भारतात घुसले - Marathi News | Pakistan's preparations for terrorist attacks in Diwali, 12 militants including Zakir Musa entered into India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत दहशतवादी हल्ले करण्याची पाकिस्तानची तयारी, झाकीर मुसासहित 12 दहशतवादी भारतात घुसले

दिवाळीला भारतात दहशतवादी हल्ले करण्याचा कट पाकिस्तान आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सुत्रांकडून मिळाली आहे. ...

तालिबान्यांच्या ताब्यातून अमेरिकी-कॅनेडियन कुटुंबाची सुटका, पाकवर अमेरिकेचा दबाव - Marathi News | US-Canadian family released by Taliban control, US pressure on Pak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबान्यांच्या ताब्यातून अमेरिकी-कॅनेडियन कुटुंबाची सुटका, पाकवर अमेरिकेचा दबाव

दहशतवादी संघटनांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेऊन त्यांच्यावर कारवाई न करण्याच्या आरोपांनी घेरलेल्या पाकिस्तानवर आता अमेरिकेनं मोठ्या प्रमाणात दबाव टाकला आहे. ...

अनधिकृत एक्स्चेंजचा दहशतवाद्यांकडून वापर, भिवंडीत ९ जणांना अटक : देशभर जाळे पसरल्याचा पोलिसांचा दावा - Marathi News | 9 arrested for using unauthorized exchange for terrorists; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनधिकृत एक्स्चेंजचा दहशतवाद्यांकडून वापर, भिवंडीत ९ जणांना अटक : देशभर जाळे पसरल्याचा पोलिसांचा दावा

भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा वापर दहशतवादी कारवायांकरिता केला जात असल्याची धक्कादायक माहिती, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या नऊ आरोपींनी दिली आहे. ...

अतिरेकी हल्ल्यात दोन जवान शहीद, दोन अतिरेकीही ठार; तोयबाशी संबंध - Marathi News | Two jawans killed, two terrorists killed in terror attack; Relationship with boyfriend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिरेकी हल्ल्यात दोन जवान शहीद, दोन अतिरेकीही ठार; तोयबाशी संबंध

काश्मीरच्या बांदिपोरा जिल्ह्यातील हाजिन भागात लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय हवाई दलाचे दोन जवान हुतात्मा झाले. ...

धक्कादायक! काश्मीरमध्ये पोलिसवालेच दहशतवाद्यांना पुरवत होते शस्त्रास्त्रे  - Marathi News | Shocking In Kashmir, arms were being provided by the police to the terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! काश्मीरमध्ये पोलिसवालेच दहशतवाद्यांना पुरवत होते शस्त्रास्त्रे 

जम्मू-काश्मीर पोलीस दलामधील काही पोलीसच दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संरक्षण दलांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

काश्मीरच्या बांदीपोरामध्ये चकमकीत दोन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार - Marathi News | Two jawans, two terrorists killed in an encounter in Bandipora, Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या बांदीपोरामध्ये चकमकीत दोन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथील हाजीन भागात बुधवारी पहाटे सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. ...

21 वर्षांनंतर सोनीपत बॉम्बस्फोटाचा निर्णय, 'लष्कर'चा दहशतवादी अब्दुल करीम टुंडाला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | 21 years after Sonepat bomb blast decision, life imprisonment of Abdul Karim Tundala, the militant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :21 वर्षांनंतर सोनीपत बॉम्बस्फोटाचा निर्णय, 'लष्कर'चा दहशतवादी अब्दुल करीम टुंडाला जन्मठेपेची शिक्षा

हरियाणातील सोनीपतमध्ये 1996 साली झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने 'लष्कर- ए- तोयबा'चा दहशतवादी अब्दुल करीम टुंडाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...

कमांडर खालीदला टिपले, काश्मिरात चार अतिरेक्यांचा केला खात्मा - Marathi News | Exclusive: Four terrorists killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमांडर खालीदला टिपले, काश्मिरात चार अतिरेक्यांचा केला खात्मा

काश्मिरात विमानतळाजवळ सीमा सुरक्षा दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा कमांडर खालीद ऊर्फ शाहीद शौकत याला सुरक्षा दलाने सोमवारी एका चकमकीत ठार मारले. ...