लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरः भारतीय जवानांचा हिसका; सीमेवर पाच दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Infiltration bid foiled by security forces in Tangdhar sector of Jammu And Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरः भारतीय जवानांचा हिसका; सीमेवर पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या तंगधर सेक्टरमध्ये लष्कराच्या जवानांनी धडक कारवाई करत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. ...

मोदी सरकारच्या 4 वर्षांमध्ये दहशतवाद थांबला नाहीच, हुतात्म्यांच्या संख्येत वाढ झाली - Marathi News | In the 4 years of the Modi government, terrorism has not stopped, the number of martyrs has increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या 4 वर्षांमध्ये दहशतवाद थांबला नाहीच, हुतात्म्यांच्या संख्येत वाढ झाली

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या असल्या तरी बुरहान वाणी गँगचे उच्चाटन करण्यात सरकारला यश आले आहे. ...

बोधगया स्फोटमालिका- इंडियन मुजाहिदिनचे पाच दहशतवादी दोषी - Marathi News | Bodh Gaya serial blasts case: Special NIA court convicts five IM terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोधगया स्फोटमालिका- इंडियन मुजाहिदिनचे पाच दहशतवादी दोषी

बोधगया येथे 2013 साली स्फोट घडवून आणले गेले होते. ...

Video: काश्मीरमध्ये जवानांना सापडली दहशतवाद्यांची 'स्मार्ट शिडी' - Marathi News | collapsible ladder recovered from terrorists security forces foiled an infiltration attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: काश्मीरमध्ये जवानांना सापडली दहशतवाद्यांची 'स्मार्ट शिडी'

बॅगेतून सहज नेता येणारी 15 फुटांची शिडी ...

हाफिज सईदला 'सुटीसाठी' दुसरीकडे पाठवा! चीनची पाकिस्तानकडे मागणी - Marathi News | Holiday for Hafiz Saeed! Here’s China’s plan to keep 26/11 Mumbai attack mastermind ‘quiet’ | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाफिज सईदला 'सुटीसाठी' दुसरीकडे पाठवा! चीनची पाकिस्तानकडे मागणी

दहशतवादी हाफिज सईदला पश्चिम आशियाई देशात पाठवावे असे चीनने सूचवले आहे. ...

'त्यांना जिवंत पकडा'; काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची नवी घोषणा - Marathi News | Try to catch them alive Security forces new mantra in Kashmir to counter terrorist activities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांना जिवंत पकडा'; काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची नवी घोषणा

दहशतवाद्याच्या टॉप कमांडर्सला ठार केल्यानंतर सुरक्षा दलांची नवी मोहीम ...

पाच जणांच्या कुटुंबाने केला आत्मघाती हल्ला - Marathi News | A suicide attack by a family of five | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाच जणांच्या कुटुंबाने केला आत्मघाती हल्ला

इंडोनेशियातील दुसरे सर्वात मोठे शहर सुराबाया स्थित पोलीस मुख्यालयावर पाच जणांच्या एका कुटुंबाने आत्मघाती हल्ला केला. ...

पॅरिसमधील चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू; आयसिसनं स्वीकारली जबाबदारी - Marathi News | Two die in Paris knife attack; Isisen accepted responsibility | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅरिसमधील चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू; आयसिसनं स्वीकारली जबाबदारी

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अज्ञात व्यक्तीनं चाकू हल्ला केला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. ...