लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Terror attack, Latest Marathi News

इम्रान खान यांचं भाषण पाकिस्तानी लष्कराकडून एडिट? 6 मिनिटांच्या व्हिडीओत 20 कट्स - Marathi News | pakistan pm Imran Khans video message on Pulwama likely to be recorded one with multiple cuts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांचं भाषण पाकिस्तानी लष्कराकडून एडिट? 6 मिनिटांच्या व्हिडीओत 20 कट्स

पुलवामा हल्ल्यात हात नसल्याची खान यांच्याकडून सारवासारव ...

अन् दोघांनाही अश्रू अनावर... - Marathi News | Both of them could not control the tears | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अन् दोघांनाही अश्रू अनावर...

वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून मिळालेले बक्षीस पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांना देण्याची घोषणा घनसावंगी तालुक्यातील मत्स्योदरी विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. ...

Pulwama Attack: बदला घेणाऱ्या मुलाचा अभिमान; शहीद जवानाच्या पित्याची भावना - Marathi News | my Son Took Revenge For The Martyrs In Pulwama says Martyr Army Mans Father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: बदला घेणाऱ्या मुलाचा अभिमान; शहीद जवानाच्या पित्याची भावना

पुलवामातील एन्काऊंटरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार ...

Pulwama Attack: सामाजिक भान जपणाऱ्या जिल्हाधिकारी; स्वीकारणार शहिदाच्या कुटुंबाची जबाबदारी - Marathi News | Sheikhpura Dm Inayat Khan Will Adopt One Of The Martyr Family Of Pulwama Attack In Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: सामाजिक भान जपणाऱ्या जिल्हाधिकारी; स्वीकारणार शहिदाच्या कुटुंबाची जबाबदारी

शहीद जवानांच्या मदतीसाठी सरसावल्या जिल्हाधिकारी इनायत खान ...

Video: तुमचा जीव आमच्यासाठी मोलाचा; पोलिसांची दगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांना विनवणी - Marathi News | Pulwama Police Appeals To stone pelter youth To Leave The Site Of Pulwama Encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: तुमचा जीव आमच्यासाठी मोलाचा; पोलिसांची दगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांना विनवणी

पोलिसांच्या आवाहनाचा व्हिडीओ वायरल; सोशल मीडियावर पोलिसांचं कौतुक ...

Pulwama Terror Attack: मसूद अजहरची सुटका कोणी केली?; सिद्धूंचा भाजपावर पलटवार - Marathi News | Navjot Singh Sidhu hits out at bjp reminds kandahar plane hijack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack: मसूद अजहरची सुटका कोणी केली?; सिद्धूंचा भाजपावर पलटवार

सिद्धू यांनी भाजपाला करुन दिली 20 वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण ...

Pulwama Attack : व्यापाऱ्यांचा आज देशव्यापी बंद - Marathi News | Pulwama Attack traders body calls for nationwide market bandh on monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : व्यापाऱ्यांचा आज देशव्यापी बंद

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज (18 फेब्रुवारी) देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. या बंदमध्ये अनेक राज्ये  सहभागी झाल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाने दिली आहे. ...

बलुचिस्तानकडून पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; 9 ठार तर 11 जखमी - Marathi News | Suicide attack against Pakistani army; 9 killed, 11 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानकडून पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; 9 ठार तर 11 जखमी

द बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, बलुच राजी अजोई संगर या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असलेल्या भागात हा हल्ला झाला. ...