भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहण बोपन्ना याला यंदा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. दुहेरीचा अनुभवी खेळाडू असलेला रोहण पुरस्कारावर खूश असून आता सर्वोच्च ‘खेलरत्न’साठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्याने व्यक्त केले. ...
नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर हे टेनिस जगतातील दोन दिग्गज जेव्हा एकाच कोर्टवर येतात तो क्षण मनमुराद अनुभवायचा असतो. पण जेव्हा हे प्रतिस्पर्धी खेळाडू एक संघ म्हणून खेळतात, तेव्हा तर दोघांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच. ...
US Open 2018 : न्यूयॉर्क, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सोमवारी अंतिम लढतीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोला पराभूत करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ...