लोहोणेर : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, याची खबरदारी घ्यावी म्हणून मंगळवारी अंगरिका चतृर्थीच्या दिवशी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर गाभाऱ्यात गर्दी न करता बाहेरून श्रीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन ठेंगोडा येथील स्वयंभू सि ...
Doubts about the lockdown of temples मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या आदेशानंतर शनिवारी व रविवारी देवस्थळे उघडायची की नाही, याबाबत साशंकता आहे. मनपाने जारी केलेल्या यादीत देवस्थळे बंद करण्याबाबत कोणतेही दिशानिर्देश नसल्याने देवस्थानांच् ...
त्र्यंबकेश्वर : वर्षभरापासून रिक्त असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान न्यासच्या जागेवर येथील सामाजिक कार्यकर्ते व तालुका शिवसेनेचे पदाधिकारी भूषण अनिल अडसरे यांची नियुक्ती करण्यात आली. ...
चांदोरी : येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आराध्य दैवत खंडेराव महाराज यांचा शनिवारी (दि. २७) साजरा होणारा यात्रौत्सव कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याची माहिती खंडेराव महाराज मंदिर विश्वस्तांनी दिली. दरम्यान, या काळात मंदिरही दर ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील दि. २७ फेब्रुवारी साजरा होणारा ग्रामदैवत खंडोबा महाराज यात्रौत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार ग्रामस्थांनी रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे सरपंच देविदास ...