गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 10:56 PM2021-02-24T22:56:20+5:302021-02-25T01:19:36+5:30

नाशिक : गंगापूररोडवरील चैतन्यनगरच्या गोंदवलेकर महाराज मंदिरात गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव साधेपणाने पार पडला.

Gondwalekar Maharaj's birth anniversary simply | गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव साधेपणाने

गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव साधेपणाने

googlenewsNext
ठळक मुद्देसोहळा न करता मोजक्या भक्तपरिवाराच्या उपस्थितीत

नाशिक : गंगापूररोडवरील चैतन्यनगरच्या गोंदवलेकर महाराज मंदिरात गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव साधेपणाने पार पडला.
                                         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात मोजकेच शिष्य उपस्थित होते. महाराजांची आरती करण्यासह नैवेद्य दाखविण्यात येऊन प्रसाद वाटप करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात सोहळा न करता मोजक्या भक्तपरिवाराच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यामुळे नेहमीचा उत्सवी माहोल नसला तरी उपस्थित भक्तांच्या उत्साहात यत्किंचितही उणीव नव्हती.

Web Title: Gondwalekar Maharaj's birth anniversary simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.