मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Temperature, Latest Marathi News
Temperature Alert: हवामान विभागाने वर्तवली या भागात उष्णतेची लाट, पुढील पाच दिवसात... ...
मुंबईसह राज्यात शनिवार उष्णच राहणार असून, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील. ...
यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद गुरुवारी झाली; दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...
पाकिस्तानसह बांगलादेश, थायलंडलाही फटका... ...
जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात येत असून काहींची तब्येत अत्यंत चिंताजनक ...
गेल्या काही महिन्यांपासून उष्णतेने भारतीय उपखंडाला हैराण केले आहे. आता उत्तर भारतात पाकिस्तानातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी तापविले आहे. घामही ... ...
मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने जाणविणाऱ्या उष्ण आणि दमट हवामानामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. ...
सध्या मॉन्सून श्रीलंकेपर्यंत दाखल झाला असून, तिथे त्याने आपला मुक्काम वाढवला आहे. ...