लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

Vaishali Takkar Suicide: वैशाली ठक्करला एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा? सुसाईड नोटमध्ये त्याचे नाव; पोलिसांचा दावा... - Marathi News | Vaishali Takkar Suicide: Was Vaishali Takkar's ex-boyfriend harassing her? Police claim... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैशाली ठक्करला एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा? सुसाईड नोटमध्ये त्याचे नाव; पोलिसांचा दावा...

Vaishali Takkar Suicide: 'यह रिश्ता क्या कहता है', 'ससुराल सिमर का' आणि बिग बॉससह अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या वैशाली ठक्करने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ...

Vaishali Thakkar Suicide: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम वैशाली ठक्करची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह - Marathi News | Vaishali Thakkar Suicide:'Yeh Rishta Kya Kehlata Hai' fame Vaishali Thakkar's suicide, dead body found in residential house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम वैशाली ठक्करची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह

'यह रिश्ता क्या कहता है', 'ससुराल सिमर का' आणि बिग बॉससह अनेक मालिकांमध्ये वैशालीने काम केले. ...

ट्विटरवर का ट्रेंड होतंय #RIPCartoonNetwork ? बंद होतंय सर्वांचं आवडतं कार्टून चॅनल? जाणून घ्या सत्य - Marathi News | Why Rip Cartoon Network Trending On Twitter Channel Reveals The Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्विटरवर का ट्रेंड होतंय #RIPCartoonNetwork ? बंद होतंय सर्वांचं आवडतं कार्टून चॅनल?

ज्या कार्टून नेटवर्क चॅनलवरचे कार्टून शो पाहून आपण लहानाचे मोठे झालो त्याच ‘कार्टून नेटवर्क’ या चॅनलची सध्या चर्चा आहे. होय, ट्विटरवर 15 ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून ‘ #RIPCartoonNetwork ’ ट्रेंड होत आहे... ...

Bigg Boss 16 First Eviction: बिग बॉसच्या घरात पहिलं एव्हिक्शन, टीव्हीची ही लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्याच आठवड्यात ‘आऊट’ - Marathi News | Bigg Boss 16 Salman khan eliminate sreejita de from bigg boss 16 house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या घरात पहिलं एव्हिक्शन, टीव्हीची ही लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्याच आठवड्यात ‘OUT’

Bigg Boss 16 First Eviction: : ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) सुरू होऊन दोन आठवडे झालेत आणि दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसचं पहिलं एव्हिक्शन झालं. ...

Bigg Boss 16: मेरी बेटी का तमाशा बना दिया..., शालीन-टीनावर भडकले सुम्बुलचे पापा, पाहा प्रोमो - Marathi News | Bigg Boss 16 weekend ka vaar salman khan shalin tina sumbul touqeer father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरी बेटी का तमाशा बना दिया..., शालीन-टीनावर भडकले सुम्बुलचे पापा, पाहा प्रोमो

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar : आजच्या वीकेंड का वारमध्ये सलमान टीना व शालीनची पोलखोल करणार आहे. याची झलक तुम्ही प्रोमोमध्ये पाहू शकता. ...

Bigg Boss 16: बिग बॉसमध्ये ‘KISS’वरून राडा! शालीन-सौंदर्याचा ‘ड्रामा’ पाहून चढला गौतमचा पारा!! - Marathi News | bigg boss 16 shalin bhanot kissed soundarya made gautam and tina angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : बिग बॉसमध्ये ‘KISS’वरून राडा! शालीन-सौंदर्याचा ‘ड्रामा’ पाहून चढला गौतमचा पारा!!

Bigg Boss 16: ‘बिग बॉस 16’मध्ये सध्या प्रेमाला उधाणं आलं आहे. होय, लव्ह अँगलचा ड्रामा जोरात आहे. इतका की, यामुळे मोठ मोठ्या मुद्यांवरून नव्हे तर ‘किस’वरून राडे होताना दिसत आहे. ...

Chala Hava Yeu Dya : स्वप्नील जोशीचं हसणं स्क्रीप्टेड असतं का? प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नाला निलेश साबळेंचं उत्तर... - Marathi News | Chala Hava Yeu Dya Nilesh Sabale Talk About Swapnil Joshi Laugh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील जोशीचं हसणं स्क्रीप्टेड असतं का? प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नाला निलेश साबळेंचं उत्तर...

Chala Hava Yeu Dya : शोमध्ये बॅकग्राऊंडला प्रेक्षकांच्या हसण्याचा येणारा आवाज खरा असतो का? स्वप्नील जोशीचं हसणं स्क्रीप्टेड असतं का? तुम्हीही या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यास उत्सुक असाल तर आता खुद्द निलेश साबळे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ...

Sajid Khan : त्याने मला घरी बोलवलं आणि..., साजिद खानला ‘बिग बॉस 16’च्या घरात पाहून घाबरली अभिनेत्री, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | bigg boss 16 diya aur baati fame kanishka soni accused sajid khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्याने मला घरी बोलवलं आणि..., साजिद खानला ‘बिग बॉस 16’च्या घरात पाहून घाबरली अभिनेत्री

Bigg Boss 16, Sajid Khan : दिग्दर्शक साजिद  खानने ‘बिग बॉस 16’मध्ये एन्ट्री घेतली खरी पण आता त्याला बाहेर काढण्याची मागणी जोर  धरू लागली आहे. ‘मीटू’च्या आरोपांमुळे साजिदचं ‘बिग बॉस 16’मधील अस्तित्व धोक्यात आलं आहे... ...