लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

गौरव मोरेचा 'हास्यजत्रे'ला रामराम?; हिंदी कॉमेडी शो 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये केली दमदार एन्ट्री - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-gaurav-more-entry-in-madness-machayenge-hindi-comedy-show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरेचा 'हास्यजत्रे'ला रामराम?; हिंदी कॉमेडी शो 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये केली दमदार एन्ट्री

Gaurav more: 'मॅडनेस मचाएंगे'चा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये गौरव कुशल बद्रिकेसह स्कीट सादर करतांना दिसत आहे. ...

'टीव्ही क्वीन' हिना खाननं गुपचुप उरकलं लग्न? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'TV Queen' Hina Khan got married secretly? Video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टीव्ही क्वीन' हिना खाननं गुपचुप उरकलं लग्न? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री हिना खान हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. ...

पुन्हा कर्तव्य आहे: मुंबई लोकलमध्ये अक्षयाला पाहताच चाहते झाले थक्क; अभिनेत्रीने सांगितला भन्नाट अनुभव - Marathi News | marathi actress akshaya hindalkar share her mumbai local train experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई लोकलमध्ये अक्षयाला पाहताच चाहते झाले थक्क; अभिनेत्रीने सांगितला भन्नाट अनुभव

Akshaya hindalkar: 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदाळकर ही वसुंधरा ही मुख्य भूमिका साकारत आहे. ...

इंडस्ट्रीत जातीवाद आहे? अभिनेत्री सविता प्रभुणे म्हणाल्या, 'विशिष्ट आडनावामुळे...' - Marathi News | actress Savita Prabhune talks about cast system in entertainment indsustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्रीत जातीवाद आहे? अभिनेत्री सविता प्रभुणे म्हणाल्या, 'विशिष्ट आडनावामुळे...'

अभिनेत्री सविता प्रभुणे बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत. ...

'एमटीव्ही रोडीज' मुळे माझा संसार मोडला; रघु रामने केला मोठा खुलासा - Marathi News | roadies-fame-raghu-ram-says-his-divorce-happen-because-of-mtv-show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एमटीव्ही रोडीज' मुळे माझा संसार मोडला; रघु रामने केला मोठा खुलासा

Raghu ram: रघु रामने दिलेल्या मुलाखतीमध्ये तो या शो ला कंटाळला होता असाही खुलासा त्याने केला आहे. ...

विस्कटलेले केस, मळकट कपडे! bigg boss फेम अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते संभ्रमात - Marathi News | bigg-boss-16-fame-priyanka-chahar-choudhary-video-viral-in-dirty-clothes-and-massy-hair-fans-shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विस्कटलेले केस, मळकट कपडे! bigg boss फेम अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते संभ्रमात

Priyanka chahar choudhary: कलाविश्वातील अभिनेत्री कायम ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असतात. परंतु, प्रियांका चहर चौधरी तिच्या विचित्र अवस्थेमुळे चर्चेत आली आहे. ...

बिग बॉस विजेता मुनव्वर फारुखीवर फेकली अंडी, रस्त्यावर तुफान राडा, नेमकं घडलं काय? वाचा - Marathi News | Eggs thrown at Bigg Boss winner Munawwar Farooqui, storm raged on the streets, what really happened? Read on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस विजेता मुनव्वर फारुखीवर फेकली अंडी, रस्त्यावर तुफान राडा, नेमकं घडलं काय? वाचा

Munawwar Farooqui: बिग बॉस विजेता मुनव्वर फारुखी हा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. काही दिवसांपूर्वी तो हुक्का पिताना सापडला होता. तर काल मुंबईतील पायधुनी परिसरात मुनव्वर फारुखी आणि एका हॉटेल मालकामध्ये वाद झाला. ...

Video: अद्वैतचा जीव‌ वाचवत नेत्रा करणार अस्तिकाचा अंत, विरोचकाला हा घाव पडणार महागात! - Marathi News | marathi tv serial Satvya Mulichi Satavi Mulagi latest update news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अद्वैतचा जीव‌ वाचवत नेत्रा करणार अस्तिकाचा अंत, विरोचकाला हा घाव पडणार महागात!

Satvya Mulichi Satavi Mulagi: अद्वैतला वाचवण्याच्या नादात नेत्राच्या हातून होणार अस्तिकाचा अंत ...