लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

'मला वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव लवकरच..'; कथित बॉयफ्रेंडविषयी मानसी नाईकचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | manasi-naik-boyfriend-rahul-khismatrao-shared-romantic-photo-of-them-with-eiffel-tower-paris | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव लवकरच..'; कथित बॉयफ्रेंडविषयी मानसी नाईकचं वक्तव्य चर्चेत

Manasi naik: काही काळापूर्वीच मानसीने प्रदिप खरेरा याच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा मानसी प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे. ...

स्त्री वेशातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'चला हवा येऊ द्या' नंतर सुरु केलाय स्वत:चा व्यवसाय - Marathi News | chala hawa yeudya fame actor photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्त्री वेशातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'चला हवा येऊ द्या' नंतर सुरु केलाय स्वत:चा व्यवसाय

Marathi actor: हा फोटो पाहिल्यावर अनेकांना तो प्रियदर्शन जाधव वा सागर कारंडे असल्याचा भास होत आहे. मात्र, प्रत्यक्षात हा अभिनेता दुसराच आहे. ...

ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेला मिळाली नोटीस, तब्बल १५ वर्षांनंतर शो बंद होणार? - Marathi News | Yeh Rishta Kya Kehlata Hai serial got notice the show will go off air after 15 years ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेला मिळाली नोटीस, तब्बल १५ वर्षांनंतर शो बंद होणार?

मालिकेला नोटीस मिळाली असून १५ वर्षांनंतर अखेर यावर पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. ...

'मोठे Star आहोत असं काहींना वाटतं, पण...' ; मिलिंद गवळींनी टोचले मराठी कलाकारांचे कान - Marathi News | marathi-actor-milind-gawali-share-post-about-the-importance-of-time-and-artist-habits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मोठे Star आहोत असं काहींना वाटतं, पण...' ; मिलिंद गवळींनी टोचले मराठी कलाकारांचे कान

Milind gawali: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मिलिंद गवळी यांनी यावेळी इंडस्ट्रीतील कलाकारांविषयी भाष्य केलं आहे. ...

'शो जिंकल्यानंतरही मिळालं नाही प्राइज मनी'; मनिषा राणीने केली 'झलक दिखला जा'ची पोलखोल - Marathi News | manisha-rani-not-received-winning-prize-from-jhalak-dikhhla-jaa-11 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शो जिंकल्यानंतरही मिळालं नाही प्राइज मनी'; मनिषा राणीने केली 'झलक दिखला जा'ची पोलखोल

Manisha rani: मनिषाला ३० लाख रुपये प्राइज मनी मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु, यापैकी एकही रुपया अद्यापही तिच्या खात्यात जमा झालेला नाही. ...

निशीच्या साखरपुड्यात ओवी अन् श्रीनूच्या प्रेमाला बहर, खोतांच्या घरात पुन्हा वाजणार सनईचौघडे? - Marathi News | marathi tv serial sara kahi tichya sathi ovee and shrinu loverstory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निशीच्या साखरपुड्यात ओवी अन् श्रीनूच्या प्रेमाला बहर, खोतांच्या घरात पुन्हा वाजणार सनईचौघडे?

Sara kahi tichyasathi: लाली आत्याला श्रीनू आणि ओवीच्या नात्याविषयी कळेल त्यावेळी काय असेल तिची प्रतिक्रिया? ...

'ठरलं तर मग' फेम साक्षीचा पतीसोबत रोमँटिक फोटो, त्यांच्या 5 वर्षांच्या गोंडस लेकीला पाहिलंत का? - Marathi News | tharla tar mag fame marathi actress Ketki Palav romantic photo with husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' फेम साक्षीचा पतीसोबत रोमँटिक फोटो, त्यांच्या 5 वर्षांच्या गोंडस लेकीला पाहिलंत का?

केतकी प्रचंड फीट असून तिच्या योगासनाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत. ...

'पुरुषांना लाजवतील अशा...'; मिलिंद गवळींनी केलं स्त्री वर्गाचं कौतुक, पोस्ट होतीये व्हायरल - Marathi News | aai-kute-kay-karte-serial-fame-actor-milind-gawali-share-special-instagram-post-for womens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुरुषांना लाजवतील अशा...'; मिलिंद गवळींनी केलं स्त्री वर्गाचं कौतुक, पोस्ट होतीये व्हायरल

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...