लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा, मराठी बातम्या

Telangana, Latest Marathi News

नगरमधील पंटरवर नजर ठेवून पोलीस पोहोचले बोठेपर्यंत, दाढी वाढवून, नाव बदलून लपला होता आरोपी - Marathi News | After keeping an eye on the punter in the town, the police reached Bothe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगरमधील पंटरवर नजर ठेवून पोलीस पोहोचले बोठेपर्यंत, दाढी वाढवून, नाव बदलून लपला होता आरोपी

बोठे याने यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे सुपारी देऊन ३० नोव्हेंबर रोजी हत्याकांड घडवून आणले होते. पोलीस तपासात बोठे याचे नाव समोर येताच तो नगरमधून पसार झाला. त्याला अटक करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. ...

Crocodile pull a man killed : बापरे! नदीवर म्हशी धूवून परतताना; अचानक मागून आली मगर, काही कळायच्या आतचं घडलं असं.... - Marathi News | Crocodile pull a man killed manjeera wild life sangareddy telangana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crocodile pull a man killed : बापरे! नदीवर म्हशी धूवून परतताना; अचानक मागून आली मगर, काही कळायच्या आतचं घडलं असं....

Trending Viral News in Marathi : नदी किनारी म्हशी धुण्यासाठी आलेल्या एका माणसाला मगरीनं पाण्यात खेचलं आणि जीवघेणा हल्ला केला. ...

विचित्र घटना!: खून प्रकरणात पोलिसांनी 'कोंबड्याला' पकडलं; आता न्यायालयासमोर करणार हजर! - Marathi News | Telangana Jagtial district cock is locked in police station in case of murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विचित्र घटना!: खून प्रकरणात पोलिसांनी 'कोंबड्याला' पकडलं; आता न्यायालयासमोर करणार हजर!

कोंबड्यांच्या झुंजीवर तेलंगणात बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, येल्लम्मा मंदिरात अवैधरित्या याचे आयोजन करण्यात आले होते. (cock is locked in police station) ...

तेलंगणाचे मुख्यमंत्री जाहीर सभेत भडकले, 'कुत्र्यां'शी केली आंदोलकांची तुलना, मग... - Marathi News | Telangana cm K. Chandrashekar Rao compares protestors with dogs in a rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाचे मुख्यमंत्री जाहीर सभेत भडकले, 'कुत्र्यां'शी केली आंदोलकांची तुलना, मग...

आपल्या मूर्खपणामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा यायला नको. येथून चालते व्हा, अन्यथा आपल्याला मार खावा लागेल, असे राव यांनी म्हटले होते... ...

आनंदाची बातमी! न्यायदानात महाराष्ट्र पुन्हा नंबर वन; उत्तर प्रदेश सर्वांत पिछाडीवर - Marathi News | maharashtra became number one in justice delivery and uttar pradesh last in ranking of india justice report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! न्यायदानात महाराष्ट्र पुन्हा नंबर वन; उत्तर प्रदेश सर्वांत पिछाडीवर

न्यायदानाच्या कामात महाराष्ट्र संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले आहे. ...

बायको परपुरुषासोबत पळून गेली; चिडलेला नवरा महिलांशी शारीरिक संबंध ठेवून करत असे हत्या - Marathi News | The wife ran away with another man; the angry husband killed the woman by having sexual relations with them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायको परपुरुषासोबत पळून गेली; चिडलेला नवरा महिलांशी शारीरिक संबंध ठेवून करत असे हत्या

Murder And serial Killer : या आरोपीविरोधात मूलगुणच्या बालगुमध्ये ३५ वर्षीय महिलेची हत्या केल्याचाही आरोप आहे. तिचा मृतदेह १० डिसेंबरला सिद्दीपेट येथे आढळून आला होता. ...

केसीआर पुत्र होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री? - Marathi News | KCR's son to be Telangana CM? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केसीआर पुत्र होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री?

पद्मराव गौड यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात केटीआर यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री केल्याने तसेच त्यांचे अभिनंदन केल्याने तेलंगणा संघर्ष समिती या पक्षातील अनेकांना सुखद धक्का बसला आहे. ...

Corona Vaccine : कोरोना लसीकरणानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू?; आरोग्य विभागाने दिली महत्त्वाची माहिती  - Marathi News | telangana man dies after jab official says seems unrelated to vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : कोरोना लसीकरणानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू?; आरोग्य विभागाने दिली महत्त्वाची माहिती 

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात लसीकरणाला सुरुवात झाली असून लाखो लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र लसीकरणानंतर साईड इफेक्टच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. ...