लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

भन्नाट ऑफर! 300Mbps चा वेग, सोबत अनलिमिटेड डेटा; Jio ला करणार का टाटा? - Marathi News | Big Offer! 300Mbps speed, unlimited data; Act launch plan against Jio hrb | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट ऑफर! 300Mbps चा वेग, सोबत अनलिमिटेड डेटा; Jio ला करणार का टाटा?

टेलिकॉम क्षेत्रामध्ये जिओने स्पर्धा निर्माण केल्याने एअरटेल, व्होडाफोनसारख्या भल्याभल्या कंपन्यांची पळता भूई थोडी झाली आहे. असे असताना ब्रॉडबँड क्षेत्रातील एका कंपनीने जिओला टक्कर देण्यासाठी पाऊल उचलले आहे. ...

काय सांगता? Twitter वर फक्त Tweet नाही तर Fleet करता येणार, नवं फीचर सुविधा देणार  - Marathi News | Tweets that disappear Twitter launches Fleets its version of stories feature SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? Twitter वर फक्त Tweet नाही तर Fleet करता येणार, नवं फीचर सुविधा देणार 

ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. ...

प्रतिक्षा संपली! WhatsApp चं डार्क मोड फीचर लाँच, असं करा अ‍ॅक्टिव्ह  - Marathi News | whatsapp dark mode finally arrives for android and ios users worldwide SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्रतिक्षा संपली! WhatsApp चं डार्क मोड फीचर लाँच, असं करा अ‍ॅक्टिव्ह 

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स खूप दिवसांपासून या फीचरची वाट पाहत होते. त्यानंतर डार्क मोड फीचर हे आयफोन आणि अँड्रॉयड या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.  ...

लय भारी! सिंगल कॅमेरा फोनवरून Facebook वर अपलोड करता येणार 3D फोटो  - Marathi News | Facebook’s 3D photos can now be made using single-camera phones SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लय भारी! सिंगल कॅमेरा फोनवरून Facebook वर अपलोड करता येणार 3D फोटो 

सिंगल कॅमेरा फोनवरून आता फेसबुकवर 3D फोटो अपलोड करता येणार आहे. ...

परभणी : नव्या तंत्रनिकेतनची मान्यता रद्द - Marathi News | Parbhani: New technology upgrade canceled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नव्या तंत्रनिकेतनची मान्यता रद्द

अल्पसंख्यांक समाजातील शैक्षणिक सुविधांना बळकटी देण्यासाठी २०१६ मध्ये परभणी जिल्ह्याला मंजूर झालेल्या नवीन तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामाची मान्यता रद्द करण्यात आली आहे़ पुरेशी विद्यार्थी संख्या नसल्याचे कारण पुढे करीत ही मान्यता रद्द केल्याने पुन्हा ...

आता भिंतीतून हाेणार वीजनिर्मिती ; इमारतीचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | now electricity can be generated from walls : inauguration by sharad pawar rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता भिंतीतून हाेणार वीजनिर्मिती ; इमारतीचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

काचेच्या भिंतीमधून वीज निर्मिती करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून याचे सेंटर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आले आहे. ...

विज्ञानाच्या क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने महिलांचेही योगदान संस्मरणीय- स्मिता लेले - Marathi News | The contribution of women along with men in the field of science is memorable | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विज्ञानाच्या क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने महिलांचेही योगदान संस्मरणीय- स्मिता लेले

आजच्या विज्ञान युगात जवळपास कुठल्याच क्षेत्रात महिला या पुरूषांच्या मागे नाहीत, मग ते संशोधनाचे क्षेत्र असो की, अवकाशातील भरारी यात त्या कुठेच कमी नाहीत. हे डॉ. स्मिता लेले यांच्या सारख्या अनेक महिलांनी सिध्द केले. ...

मत्स्योदरीची ‘टीम व्हेलर’ एआयआरसीमध्ये अव्वल - Marathi News | Matsyodari's 'Team Whaler' tops the AIRC | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मत्स्योदरीची ‘टीम व्हेलर’ एआयआरसीमध्ये अव्वल

रेसिंग कारच्या तोडीस तोड अशी फॉमु$र्ला वन रेसिंग कार मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ‘टीम व्हेलर’ने तयार केली आहे. ...