लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Coronavirus : आयआयटी बॉम्बेने आणलं क्वारंटाईन अ‍ॅप; असा होणार फायदा - Marathi News | Coronavirus IIT Bombay releases the CORONTINE App SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : आयआयटी बॉम्बेने आणलं क्वारंटाईन अ‍ॅप; असा होणार फायदा

Coronavirus : आयआयटी बॉम्बेच्या टीमने क्वारंटाईन नावाच्या अ‍ॅप निर्मिती केली असून या साहाय्याने संबंधित अधिकृत यंत्रणेला क्वारंटाईन केलेली व्यक्ती नेमकी कोणत्या एरियात आहे? याची माहिती मिळू शकणार आहे. ...

Coronavirus : कोरोना अलर्ट! ‘या’ धोकादायक वेबसाईटवर चुकूनही करू नका क्लिक - Marathi News | Coronavirus Delhi police adviced not to open these fake coronavirus websites SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोना अलर्ट! ‘या’ धोकादायक वेबसाईटवर चुकूनही करू नका क्लिक

Coronavirus : कोरोनामुळे लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक कोरोना कसा होतो?, त्याची लक्षण नेमकी काय आहेत? तसेच त्यापासून कसा बचाव करायचा? याबाबतची सर्व माहिती इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्च करत आहेत. ...

Coronavirus : कोरोनाचा गुगल, फेसबुकला फटका; तब्बल 4400 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता - Marathi News | Coronavirus outbreak facebook google may lose over 44 billion dollars in ad revenue SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोनाचा गुगल, फेसबुकला फटका; तब्बल 4400 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता

Coronavirus : कोरोना व्हायरसचा अनेक कंपन्यांना फटका बसला असून मोठं नुकसान झालं आहे. ...

Coronavirus : रिलायन्स MyJio ने आणलं नवं टूल, आता घरबसल्या ओळखा कोरोनाची लक्षणं - Marathi News | Coronavirus Reliance jio to fight covid19 launched corona symptom testing tool SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : रिलायन्स MyJio ने आणलं नवं टूल, आता घरबसल्या ओळखा कोरोनाची लक्षणं

Coronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज़ लिमिटेडने #CoronaHaaregaIndiaJeetega ही एक मोहिम सुरू केली आहे. ...

Coronavirus: चीन कोरोनाबळींची खरी संख्या लपवतोय का?; 'हा' आकडा पाहून वाटतेय दाट शंका - Marathi News | Coronavirus: China has lost more than 20 million mobile users in the last two to three months mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: चीन कोरोनाबळींची खरी संख्या लपवतोय का?; 'हा' आकडा पाहून वाटतेय दाट शंका

जगभरात कोरोना व्हायरसचे साडे तीन लाख रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनापासून जीव वाचवण्यासाठी 50 देशांमधील सरकारांनी सुमारे 100 कोटीपेंक्षा जास्त लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. ...

Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple ने घेतला 'हा' मोठा निर्णय - Marathi News | Coronavirus one user can only buy two iphones at a time due to corona pandemic SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple ने घेतला 'हा' मोठा निर्णय

Coronavirus : कोरोना व्हायरसचा फटका हा स्मार्टफोन कंपन्यांना देखील बसला आहे. अ‍ॅपलचं या व्हायरसमुळे मोठं नुकसान झालं आहे. ...

Coronavirus : 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार,चीनचा दावा - Marathi News | Coronavirus 5g technology can help curb corona virus and other epidemic SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार,चीनचा दावा

Coronavirus : जगभरात इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. 2G, 3G, आणि 4G नंतर आता 5G इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. ...

वर्क फ्रॉम होम करताना 'या' Tech Tips ठरतील फायदेशीर - Marathi News | Coronavirus tech tips for work from home SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :वर्क फ्रॉम होम करताना 'या' Tech Tips ठरतील फायदेशीर

घरी काम करताना अनेकदा काही समस्यांचा सामना करावा लागतो. वर्क फ्रॉम होम करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊया. ...