छोट्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला घ्यायचा असेल तर कुठे जायचे असा अनेकांना प्रश्न असतो. पण पुण्यातल्या एका डॉक्टरने हा प्रश्न सोडवला असून त्यांनी ऑनलाईन कन्सल्टिंग सुरु केले आहे आणि तेही अगदी मोफत. ...
Coronavirus : घरबसल्या सोशल मीडियाचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे. ...
Coronavirus : सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अगदी माफक दरात आणि इतर कॉल सेंटर सुविधा पेक्षा अगदी चांगली सेवा या वर्ल्ड वाईड हेल्पद्वारे पुरविण्यात येणार असल्याची माहिती आयआयटी बॉम्बेच्या आयसीई विभागामार्फत देण्यात आली. ...
Coronavirus : लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. व्हिडीओ कॉलच्या मदतीने ऑफिसमधील लोकांशी महत्त्वाची चर्चा करता येते. ...