लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Coronavirus : मस्तच! Netflix वर आणखी मजा येणार, लॉकडाऊनमध्ये नवं फीचर 'ही' सुविधा देणार - Marathi News | Coronavirus netflix user profile lock feature is now available how to enable it SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : मस्तच! Netflix वर आणखी मजा येणार, लॉकडाऊनमध्ये नवं फीचर 'ही' सुविधा देणार

Coronavirus : नेटफ्लिक्सचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून नेटफ्लिक्स युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. लॉकडाऊनमध्ये Netflix आपल्या युजर्सना जास्त आनंद देणार आहे. ...

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी ट्विटरच्या सीईओची मोठी घोषणा - Marathi News | Coronavirus Twitter chief to donate quarter of his fortune to corona fight SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी ट्विटरच्या सीईओची मोठी घोषणा

Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 5000 हून अधिक झाली आहे. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. ...

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स हवाय?, मग 'या' ट्रिक्स करा फॉलो  - Marathi News | Coronavirus how to improve voice and video calling quality in whatsapp SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स हवाय?, मग 'या' ट्रिक्स करा फॉलो 

Coronavirus : सध्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ कॉल केले जात आहेत. मात्र अनेकदा नेटवर्कमुळे त्याची क्वॉलिटी खराब होते. व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स घ्यायचा असेल तर काही ट्रिक्स आहेत त्या जाणून घेऊया. ...

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचं 'आरोग्य सेतू' अ‍ॅप, 'त्या' व्यक्तींना करता येणार ट्रॅक - Marathi News | Coronavirus aarogya setu india covid 19 live status tracker app SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचं 'आरोग्य सेतू' अ‍ॅप, 'त्या' व्यक्तींना करता येणार ट्रॅक

Coronavirus : देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. सरकारने 'आरोग्य सेतू' नावाचं एक नवं अ‍ॅप लाँच केलं आहे.  ...

Coronavirus : चीनच्या 'या' तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातही कोरोनाला रोखणं शक्य? - Marathi News | Coronavirus technology defeated covid 19 india should use it like china SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : चीनच्या 'या' तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातही कोरोनाला रोखणं शक्य?

Coronavirus: चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर वेगाने त्याचा संसर्ग झाला. मात्र सध्या त्यांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. चीन केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाला आहे ...

Coronavirus : कोरोनाला थोपविण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधन केंद्र  - Marathi News | Coronavirus IIT-Bombay to get Rs 56 crore centre to find 50 innovations against corona SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाला थोपविण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधन केंद्र 

Coronavirus : केंद्राच्या डीएसटी विभागाकडून स्टार्टअप्स व संशोधकांच्या संशोधनाना मिळणार पाठबळ ...

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय - Marathi News | Coronavirus Google Doodle shares tips to prevent spread of corona SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय

Coronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी गुगलने एक खास डुडल तयार केले आहे. ...

इच्छा तिथे मार्ग ;मोफत ई-कन्सल्टिंग करणाऱ्या धन्वंतरीची गोष्ट  - Marathi News | Free e-Consulting by Dr Adesh Kale due to lock down | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इच्छा तिथे मार्ग ;मोफत ई-कन्सल्टिंग करणाऱ्या धन्वंतरीची गोष्ट 

छोट्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला घ्यायचा असेल तर कुठे जायचे असा अनेकांना प्रश्न असतो. पण पुण्यातल्या एका डॉक्टरने हा प्रश्न सोडवला असून त्यांनी ऑनलाईन कन्सल्टिंग सुरु केले आहे आणि तेही अगदी मोफत.  ...