Upcoming Budget 5G Phone Moto G51 Details: Motorola चा आगामी Moto G51 5G Phone सर्टिफिकेशन्स साईट एनबीटीसीवर लिस्ट करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. ...
Whatsapp rolls out 3 new features : इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तीन नवीन दमदार फीचर्स आणले आहे. ज्यामधील दोन व्हॉट्सअॅप अॅप आणि एक व्हॉट्सअॅप वेबसाठी आहे. ...
Oppo Reno 7 Smartphone Price Leak: एका नवीन लीकमधून लाँचच्या उंबरठ्यावर असलेल्या Reno 7 series मधील स्मार्टफोन्सची किंमत समजली आहे. या सीरिजची किंमत 32 हजार रुपयांच्या आसपास सुरु होऊ शकते. ...
Lava AGNI 5G Phone Launch and Price In India: दिवाळीनंतर 9 नोव्हेंबरला भारतात Lava AGNI 5G Phone सादर केला जाणार आहे. या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या Youtube चॅनेलवर दुपारी 12 वाजता करण्यात येईल. ...
Diwali Discount on budget phone of Tecno: बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करण्यासाठी Tecno ओळखली जाते. सेलमध्ये Spark 7T, Tecno Spark 7, Spark Go, Camon 7, Pova 2 आणि इतर टेक्नो फोनवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. ...
Infinix Note 11 Pro India Launch Price: Infinix INBook X1 लॅपटॉप आणि Infinix Note 11 series चे स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ...