इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं 11 राज्यांमध्ये परदेशी स्मार्टफोन कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. यातील दोन कंपन्यांनी कायद्याचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे. ...
OPPO Find X5: Oppo Find X5 सीरीजमध्ये Find X5 Pro आणि Find X5 Lite स्मार्टफोन लाँच केले जातील. रिपोर्ट्सनुसार, यातील Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ...
नवीन वर्षात Flipkart नं धमाकेदार सेलची सुरुवात केली आहे. कंपनी Flipkart TV Days सेल अंतर्गत टीव्ही स्वस्तात विकत घेण्याची संधी देत आहे. या सेलमध्ये LED TV आणि Smart TV मॉडेल्सवर डिस्काउंट दिला जात आहे. ...
Budget Smartwatch: Noise नं नवीन आणि जबरदस्त स्मार्टवॉच लाँच केला आहे. NoiseFit Caliber नावाच्या या वॉचची खासियत म्हणजे हा शरीराचं तापमान मॉनिटर करू शकतो. ...
Gionee Ti13 स्मार्टफोन HD+ डिस्प्ले, मीडियाटेकचा Helio P60 प्रोसेसर, 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह लाँच केला गेला आहे. या फोनची किंमत कंपनीनं बजेटमध्ये ठेवली आहे. ...