लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

Coronavirus : कोरोनाला थोपविण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधन केंद्र  - Marathi News | Coronavirus IIT-Bombay to get Rs 56 crore centre to find 50 innovations against corona SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाला थोपविण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधन केंद्र 

Coronavirus : केंद्राच्या डीएसटी विभागाकडून स्टार्टअप्स व संशोधकांच्या संशोधनाना मिळणार पाठबळ ...

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय - Marathi News | Coronavirus Google Doodle shares tips to prevent spread of corona SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय

Coronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी गुगलने एक खास डुडल तयार केले आहे. ...

इच्छा तिथे मार्ग ;मोफत ई-कन्सल्टिंग करणाऱ्या धन्वंतरीची गोष्ट  - Marathi News | Free e-Consulting by Dr Adesh Kale due to lock down | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इच्छा तिथे मार्ग ;मोफत ई-कन्सल्टिंग करणाऱ्या धन्वंतरीची गोष्ट 

छोट्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला घ्यायचा असेल तर कुठे जायचे असा अनेकांना प्रश्न असतो. पण पुण्यातल्या एका डॉक्टरने हा प्रश्न सोडवला असून त्यांनी ऑनलाईन कन्सल्टिंग सुरु केले आहे आणि तेही अगदी मोफत.  ...

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी TikTok चा पुढाकार, 100 कोटींची केली मदत - Marathi News | TikTok donates medical equipment worth 100 crore to fight Corona SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी TikTok चा पुढाकार, 100 कोटींची केली मदत

Coronavirus : शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकने कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...

Coronavirus : आयआयटी बॉम्बेचे वर्ल्ड वाईड हेल्प गरजू लोकांसाठी तत्पर राहणार, डॉक्टर्स, संघटनांशी समन्वय साधणार - Marathi News | Coronavirus IIT Bombay World Wide Help app for people SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : आयआयटी बॉम्बेचे वर्ल्ड वाईड हेल्प गरजू लोकांसाठी तत्पर राहणार, डॉक्टर्स, संघटनांशी समन्वय साधणार

Coronavirus : सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अगदी माफक दरात आणि इतर कॉल सेंटर सुविधा पेक्षा अगदी चांगली सेवा या वर्ल्ड वाईड हेल्पद्वारे पुरविण्यात येणार असल्याची माहिती आयआयटी बॉम्बेच्या आयसीई विभागामार्फत देण्यात आली. ...

Coronavirus : जिओ युजर्ससाठी खूशखबर! ATM मधून करता येणार रिचार्ज, जाणून घ्या कसं - Marathi News | Coronavirus how to recharge reliance jio mobile number through atm SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : जिओ युजर्ससाठी खूशखबर! ATM मधून करता येणार रिचार्ज, जाणून घ्या कसं

Coronavirus : जिओने आपल्या युजर्ससाठी ATM मधून रिचार्ज सेवा सुरू केली आहे. ...

Coronavirus : कोरोना अलर्ट! स्मार्टफोनवर इतका वेळ जिवंत राहू शकतो कोरोना, वेळीच व्हा सावध - Marathi News | Coronavirus how long coronavirus can live on a smartphone SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोना अलर्ट! स्मार्टफोनवर इतका वेळ जिवंत राहू शकतो कोरोना, वेळीच व्हा सावध

Coronavirus : कोरोना व्हायरस हा स्मार्टफोनवर जिवंत राहू शकत असल्याची माहिती नव्या रिसर्चसमधून समोर आली आहे. ...

Coronavirus : लय भारी! व्हिडिओ कॉलची गंमत आणखी वाढणार, एकाच वेळी 12 जणांशी गप्पा मारता येणार - Marathi News | google duo video chat app group calling limit increase to 12 people SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : लय भारी! व्हिडिओ कॉलची गंमत आणखी वाढणार, एकाच वेळी 12 जणांशी गप्पा मारता येणार

Coronavirus : लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. व्हिडीओ कॉलच्या मदतीने ऑफिसमधील लोकांशी महत्त्वाची चर्चा करता येते. ...