लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

फक्त 7 रुपयांमध्ये दिवसाला 3GB डेटा, फ्री कॉलिंगचाही फायदा; असे आहेत 'या' तीन कंपन्यांचे 'बिग प्लॅन' - Marathi News |  Vodafone Reliance jio and Airtel cheapest daily 3gb data plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त 7 रुपयांमध्ये दिवसाला 3GB डेटा, फ्री कॉलिंगचाही फायदा; असे आहेत 'या' तीन कंपन्यांचे 'बिग प्लॅन'

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांच्याकडे दिवसाला 3GB डेटा देणारे प्लॅन्स आहेत. तर जानून घेऊयात, कोन देतंय सर्वात स्वत दिवसाला 3 जीबी डेटा... ...

Coronavirus : ... तर मे महिन्याच्या शेवटी तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल - Marathi News | Coronavirus 4 million people will not have mobile phone till may if lockdown continue SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : ... तर मे महिन्याच्या शेवटी तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल

Coronavirus : लॉकडाऊनमुळे घरामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. ...

CoronaVirus : कौतुकास्पद ! सातवीतल्या मुलाने बनवला कोरोनाच्या रुग्णांसाठी उपयुक्त रोबोट - Marathi News | CoronaVirus: Admirable! The seventh standard child created a robot suitable for Corona patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :CoronaVirus : कौतुकास्पद ! सातवीतल्या मुलाने बनवला कोरोनाच्या रुग्णांसाठी उपयुक्त रोबोट

- राम शिनगारे  औरंगाबाद : जगभरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे आपल्याकडेही लॉकडाऊनमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या सुट्यांच्या काळात ... ...

'झूम' व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप सुरक्षित नाही; गृह मंत्रालयाकडून सूचना - Marathi News | Zoom is not a safe platform even for usage of individuals a detailed advisory has already been issued by CERT-India rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'झूम' व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप सुरक्षित नाही; गृह मंत्रालयाकडून सूचना

झूम अ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करताना गृहमंत्रालयाने काही सूचना दिल्या आहेत. त्या सूचनांचे पालन करुन सतर्कता बाळगली जाऊ शकते. ...

धक्कादायक! Zoom अ‍ॅपचे पाच लाख अकाऊंट्स हॅक, डॉर्क वेबवर विकला जातोय खासगी डेटा - Marathi News | More than 500,000 Zoom accounts hacked, sold on the  dark web adding to its security woes rkp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धक्कादायक! Zoom अ‍ॅपचे पाच लाख अकाऊंट्स हॅक, डॉर्क वेबवर विकला जातोय खासगी डेटा

या लॉकडाऊनदरम्यान झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅपचा डाऊनलोडिंगमध्ये मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही दिवसांनतर झूम अ‍ॅप युजर्सच्या प्रायव्हसीवरून वादात अडकले आहे. ...

ठाण्याच्या करण चाफेकरने डॉक्टर्स आणि पोलिसांसाठी बनविले थ्रीडी प्रिंटरवर कोवेड मास्क  - Marathi News | Karan Chafaker from Thane made a quad mask on 3D printers for doctors and police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या करण चाफेकरने डॉक्टर्स आणि पोलिसांसाठी बनविले थ्रीडी प्रिंटरवर कोवेड मास्क 

मास्कचा तुटवडला असल्याने ठाण्याच्या कारण चाफेकरने पुन्हा वापरण्यायोग्य कोवाड मास्क तयार केले आहेत.  ...

Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत - Marathi News | Coronavirus google doodle to salute all doctors nurses medical workers SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत

Coronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी काही दिवसांपूर्वी गुगलने एक खास डुडल तयार केले होते. या डुडलमध्ये सुरक्षिततेसाठी उत्तम उपाय सांगितले होते. ...

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी ट्विटरच्या सीईओची मोठी घोषणा - Marathi News | Coronavirus Twitter chief to donate quarter of his fortune to corona fight SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी ट्विटरच्या सीईओची मोठी घोषणा

Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 5000 हून अधिक झाली आहे. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. ...