लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

काय सांगता? फेसबुकसाठी 'हे' काम केल्यानंतर तब्बल ७७ लाख मिळणार - Marathi News | Facebook will give rs77 lakh if you will build for detecting hate memes myb | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? फेसबुकसाठी 'हे' काम केल्यानंतर तब्बल ७७ लाख मिळणार

जिंकणाऱ्या स्पर्धकाला १०० हजार डॉलर म्हणजेच ७७ लाख दिले जाणार आहेत.  ...

शाओमीचे सीईओ कोणता फोन वापरतात माहित्येय?; नेटकऱ्यांनी एका पोस्टमधून काढलं शोधून - Marathi News | Xiaomi CEO Lei Jun Caught Posting on Social Media Using an iPhone SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचे सीईओ कोणता फोन वापरतात माहित्येय?; नेटकऱ्यांनी एका पोस्टमधून काढलं शोधून

शाओमीने भारतीय बाजारात ही चांगलाच जम बसविला असून भारतात शाओमीचे फोन्स हे सर्वाधिक विकले जातात. ...

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेलं 'Y2K' नेमकं आहे तरी काय? - Marathi News | what was y2k bug problem why pm narendra modi mentioned it SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेलं 'Y2K' नेमकं आहे तरी काय?

पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना सुरुवातीलाच वायटूके 'Y2K' या संकटाचा उल्लेख केला. मात्र मोदींनी या संकटाचा उल्लेख का केला आणि 'Y2K' म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया.  ...

सांडपाणी निगराणीतून कोरोना फैलावाची तपासणी शक्य : प्रा. मनीष कुमार यांचा विश्वास - Marathi News | It is possible to check the spread of corona through sewage monitoring: Pvt. Manish Kumar believes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सांडपाणी निगराणीतून कोरोना फैलावाची तपासणी शक्य : प्रा. मनीष कुमार यांचा विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येकाची कोरोना चाचणी करणे शक्य नाही. मात्र सांडपाण्याच्या ... ...

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन; तंत्रज्ञान ही उत्क्रांतीची गुरुकिल्ली - Marathi News | National Technology Day; Technology is the key to evolution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन; तंत्रज्ञान ही उत्क्रांतीची गुरुकिल्ली

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त लोकमतने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी बातचित केली. तंत्रज्ञान तुमच्या व्यवसायाचा भाग कसा बनला आणि पुढे काय होऊ शकते, यावर विचारणा केली. ...

CoronaVirus News : आरोग्य सेतू अ‍ॅपचा डेटा पूर्णपणे सुरक्षित - रविशंकर प्रसाद - Marathi News | CoronaVirus News in Marathi : Aarogya Setu is safe and secure, says Ravi Shankar Prasad rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आरोग्य सेतू अ‍ॅपचा डेटा पूर्णपणे सुरक्षित - रविशंकर प्रसाद

CoronaVirus News in Marathi and Live Updates : आरोग्य सेतू अ‍ॅप हे भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी आहे, असे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी सांगितले. ...

बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक - Marathi News | reliance jio covid 19 checker tool database exposed online SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक

रिलायन्स जिओने मार्च 2020 मध्ये एक टूल लाँच केलं होतं. ज्या टूलच्या मदतीने कोरोना व्हायरसची लक्षण समजण्यास मदत होत होती. ...

‘अतुल्य’ करणार कोरोना विषाणूचा सफाया; पुण्यातील 'डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी'तर्फे यंत्राची निर्मिती - Marathi News | Atulya will be doing destroy of corona virus; Manufacture of machine by Pune 'Diet'institute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अतुल्य’ करणार कोरोना विषाणूचा सफाया; पुण्यातील 'डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी'तर्फे यंत्राची निर्मिती

धातु, वस्तू, कापड आदींना करता येणार विषाणूमुक्त ...