लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

8GB RAM सह स्वस्त Realme 9i येणार ग्राहकांच्या भेटीला; डिजाइन देखील झाली लीक  - Marathi News | Realme 9i to launch with 8GB RAM 5000mah battery render design leaked   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB RAM सह स्वस्त Realme 9i येणार ग्राहकांच्या भेटीला; डिजाइन देखील झाली लीक 

Realme 9i Launch: लवकरच Realme 9 Series ग्राहकांच्या भेटीला येईल. यातील Realme 9i स्मार्टफोन 8GB RAM, 64MP Camera, 5000mAh बॅटरी आणि 90hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकतो.   ...

Google Doodle: तुम्ही खेळून बघितला का गुगल डूडलचा मजेशीर Pizza कटिंग गेम?   - Marathi News | Google doodle pizza cutting game on 6 december 2021  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Doodle: तुम्ही खेळून बघितला का गुगल डूडलचा मजेशीर Pizza कटिंग गेम?  

Google Doodle: 6 डिसेंबर 2007 मध्ये UNESCO च्या रेप्रजेन्टटिव लिस्टमध्ये Neapolitan ‘Pizzaiuolo’ बनवण्याच्या विधीचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आजचं गुगल डुडल पिझ्झाला समर्पित करण्यात आलं आहे. ...

पुन्हा एकदा चिनी स्मार्टफोनचा झाला स्फोट; POCO M3 स्मार्टफोनमध्ये झाला ब्लास्ट  - Marathi News | Poco m3 phone blasts exploded back panel user reported on twitter   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुन्हा एकदा चिनी स्मार्टफोनचा झाला स्फोट; POCO M3 स्मार्टफोनमध्ये झाला ब्लास्ट 

POCO M3 Phone Blast: चीनी स्मार्टफोन POCO M3 च्या बॅटरीमध्ये स्फोट झाला आहे. एका युजरनं याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.   ...

Budget Phones Under 7000: स्वस्त स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करताय? मग 7 हजार रुपयांच्या आत येणाऱ्या फोन्सची ही यादी पाहाच  - Marathi News | Budget phone under 7000 rupees avalaible in India list   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करताय? मग 7 हजारांच्या आत येणाऱ्या फोन्सची ही यादी पाहाच

Budget Phones Under 7000: या यादीत Redmi, Samsung, Realme सारख्या लोकप्रिय कंपन्यांसह Infinix आणि itel च्या स्मार्टफोन्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांची किंमत 7,000 रुपयांच्या आत आहे.   ...

शाओमीच्या नाकावर टिचून Motorola करणार शक्तिशाली स्मार्टफोन सादर; Moto Edge X30 चे फोटो आले समोर  - Marathi News | Moto Edge X30 smartphone real life photos surfaced ahead of 9 decmber launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीच्या नाकावर टिचून Motorola करणार शक्तिशाली स्मार्टफोन सादर; Moto Edge X30 चे फोटो आले समोर 

Motorola Moto Edge X30 Launch: Motorola Moto Edge X30 स्मार्टफोन Snapdragon 8 Gen1 चिपसेट असलेला जगातील पहिला स्मार्टफोन असेल. हा फोन 5000mAh बॅटरी, 60MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP रियर कॅमेऱ्यासह बाजारात येईल. ...

परवडणाऱ्या किंमतीत फ्लॅगशिप स्पेक्स देणाऱ्या Redmi K50 सीरीजची लाँच डेट आली समोर; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Xiaomi redmi k50 series phones to be launched in february 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :परवडणाऱ्या किंमतीत फ्लॅगशिप स्पेक्स देणाऱ्या Redmi K50 सीरीजची लाँच डेट आली समोर; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Redmi K50 Series: Redmi K50 Series मध्ये फ्लॅगशिप लेव्हल स्पेक्स असेलेले स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. या स्मार्टफोन्सची किंमत मात्र अन्य फ्लॅगशिपपेक्षा कमी असेल. ...

Sony Headphones Sale: खुशखबर! 50 टक्क्यांपर्यंतच्या जबराट डिस्काउंटसह Sony चे Earbuds, Headphones आणि Speakers उपलब्ध   - Marathi News | Sony audio days sale discounts of up to 50 percent on earbuds headphones speakers and more  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50 टक्क्यांपर्यंतच्या जबराट डिस्काउंटसह Sony चे Earbuds, Headphones आणि Speakers उपलब्ध  

Sony Headphones Sale: Sony Audio Days Sale मध्ये कंपनीनं Earbuds, Headphones आणि Speakers वर डिस्काउंटची घोषणा केली आहे. यात 10,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट कंपनी देत आहे. ...

OnePlus Band वर मिळतेय 1000 रुपयांची सूट; सिंगल चार्जवर चालतो 2 आठवडे  - Marathi News | oneplus band is getting a discount of rs 1000 on amazon india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus Band वर मिळतेय 1000 रुपयांची सूट; सिंगल चार्जवर चालतो 2 आठवडे 

Oneplus Band Price In India: OnePlus Band आता 1000 रुपयांचा डिस्काउंटसह विकत घेता येतील. यातील 100mAh ची बॅटरी सिंगल चार्जमध्ये सुमारे 2 आठवड्यांचा बॅकअप देते. ...