लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

मासिक पाळी मॉनिटर करणारं Smartwatch लाँच; सिंगल चार्जवर 10 दिवस चालणार, खरेदीवर 500 रुपये ऑफ - Marathi News | Dizo Watch 2 Sports Launched In India With 10 Day Battery Life Check Price And All Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मासिक पाळी मॉनिटर करणारं Smartwatch लाँच; सिंगल चार्जवर 10 दिवस चालणार, खरेदीवर 500 रुपये ऑफ

Dizo Watch 2 Sports ची किंमत 2,499 रुपये ठेवली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत येत्या 8 मार्चपासून काही काळ हे वॉच 1,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. ...

Oppo नं गुपचुप सादर केला 8GB RAM असलेला स्टायलिश 5G Phone, यात आहे 64MP Camera  - Marathi News | Oppo Reno 7 Z 5G Launched In Thailand With 8GB RAM Know Specifications Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo नं गुपचुप सादर केला 8GB RAM असलेला स्टायलिश 5G Phone, यात आहे 64MP Camera 

जागतिक बाजारात OPPO Reno 7 Z 5G ची एंट्री झाली आहे. या नवीन ओप्पो मोबाईलमध्ये Snapdragon 695, 64MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.   ...

फाडू ऑफर! फक्त 15,499 रुपयांमध्ये लोकप्रिय iPhone, जुना स्टॉक संपवण्यासाठी Apple ची खटपट?  - Marathi News | Apple iPhone SE Price Drops To 15499 As iPhone SE 3 Launch Arrives Know Would You Buy It Or Not  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फाडू ऑफर! फक्त 15,499 रुपयांमध्ये लोकप्रिय iPhone, जुना स्टॉक संपवण्यासाठी Apple ची खटपट? 

फ्लिपकार्टवर Apple iPhone SE फक्त 15,499 मध्ये विकत घेता येत आहे. ...

व्हिडीओ अ‍ॅप बंद करण्याचा Instagram चा निर्णय; क्रियेटर्सवर होऊ शकतो मोठा परिणाम  - Marathi News | Instagrams big decision will shut down this app know what will change for the users  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हिडीओ अ‍ॅप बंद करण्याचा Instagram चा निर्णय; क्रियेटर्सवर होऊ शकतो मोठा परिणाम 

Instagram आपलं स्टॅन्डअलोन व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार आहे. कंपनी युजर्ससाठी अ‍ॅपमध्ये काही रोमांचक बदल करणार आहे.   ...

चोर शिरताच वाजेल अलार्म! फक्त 99 रुपयांमध्ये घराचं रक्षण करेल ‘हा’ छोटासा कॅमेरा  - Marathi News | Airtel Xsafe 99 Per Month Security Plan Check Cameras Smart Features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चोर शिरताच वाजेल अलार्म! फक्त 99 रुपयांमध्ये घराचं रक्षण करेल ‘हा’ छोटासा कॅमेरा 

Airtel Xsafe सेवा फक्त 99 रुपयांमध्ये तुमच्या घराला सुरक्षित ठेवते. यासाठी कंपनीनं तीन कॅमेरा डिवाइस लाँच केले आहेत.   ...

190 रुपयांमध्ये मिळवा Vivo सर्वात पातळ 5G Smartphone; दिवसभर पुरेल यातील 5000mAh ची बॅटरी  - Marathi News | Flipkart Sale Buy Vivo T1 5g 128gb Storage Model Just Rs 190 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :190 रुपयांमध्ये मिळवा Vivo सर्वात पातळ 5G Smartphone; दिवसभर पुरेल यातील 5000mAh ची बॅटरी 

Flipkart Sale: Vivo T1 5G स्मार्टफोन 50MP कॅमेरा आणि 5000mAh च्या बॅटरीसह सादर झाला आहे. हा फोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये स्वस्तात मिळत आहे.   ...

मोठा झटका! WhatsApp ने एका महिन्यात बंद केले 18 लाख भारतीयांचे अकाऊंट्स; 'हे' आहे कारण - Marathi News | whatsapp has closed 18 lakh accounts in india is your number in it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठा झटका! WhatsApp ने एका महिन्यात बंद केले 18 लाख भारतीयांचे अकाऊंट्स; 'हे' आहे कारण

WhatsApp News : WhatsApp ने एका महिन्यात तब्बल 18 लाख भारतीयांचे अकाऊंट्स बंद केले आहेत. ...

15 हजारांच्या आत शानदार Xiaomi फोन लाँच; 5,000mAh Battery आणि 50MP Camera  - Marathi News | Xiaomi Redmi Note 11 E With 50 MP Camera Phone Officially Launched Know Specifications Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :15 हजारांच्या आत शानदार Xiaomi फोन लाँच; 5,000mAh Battery आणि 50MP Camera 

Redmi Note 11E Price: Redmi Note 11E स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 6GB RAM, 50MP कॅमेरा आणि 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे. ...