लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

2000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत वॉटरप्रूफ Smartwatch, सिंगल चार्जवर 7 दिवस चालणार   - Marathi News | boAt Wave Lite Smartwatch Launched At Just Rs 1999 Know Features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :2000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत वॉटरप्रूफ Smartwatch, सिंगल चार्जवर 7 दिवस चालणार  

boAt Wave Lite स्मार्टवॉच भारतात लाँच झालं आहे. यात 24/7 हार्ट रेट ट्रॅकर, ब्लड ऑक्सीजन लेव्हल आणि स्लिप ट्रॅकर असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. ...

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5जी फोन; इतकी आहे शानदार Redmi 10 5G ची किंमत  - Marathi News | Cheapest 5G Phone Of Xiaomi Redmi 10 5G Launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चा सर्वात स्वस्त 5जी फोन; इतकी आहे शानदार Redmi 10 5G ची किंमत 

Redmi 10 5G स्मार्टफोन 50MP Camera, 5,000mAh battery आणि MediaTek Dimensity 700 चिपसेटसह बाजारात आला आहे. ...

प्रेयसीवर संशय, हेरगिरी करण्यासाठी प्रियकराने केली अशी युक्ती, पोलिसही गेले चक्रावून - Marathi News | Doubt on girlfriend, trick that boyfriend did to spy, even the police went round and round | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीवर संशय, हेरगिरी करण्यासाठी प्रियकराने केली अशी युक्ती, पोलिसही गेले चक्रावून

Detective Case : Apple वॉचच्या या तंत्राचा वापर करून कोणाचाही पाठलाग केला जाऊ शकतो. हे एक असामान्य आणि महाग तंत्र आहे. ...

फीचर्स पाहून सॅमसंग-शाओमीनं घेतला धसका; 5 मिनिटांत अर्धा चार्ज होणारा स्मार्टफोन येतोय भारतात - Marathi News | Realme GT Neo 3 May Launch In India By May Spotted On BIS Website   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फीचर्स पाहून सॅमसंग-शाओमीनं घेतला धसका; 5 मिनिटांत अर्धा चार्ज होणारा स्मार्टफोन येतोय भारतात

Realme GT Neo 3 फोन 150W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये लाँच झालेला स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येतोय. ...

भारतात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Xiaomi चा नवीन टॅबलेट, सॅमसंगच्या साम्राज्याला लागणार सुरुंग  - Marathi News | Xiaomi India Teased Official Launch Of New Tablet In India Check All Details Here  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Xiaomi चा नवीन टॅबलेट, सॅमसंगच्या साम्राज्याला लागणार सुरुंग 

Xiaomi भारतात नवीन टॅबलेटचा लाँच टीज केला आहे. कंपनी Mi Pad Series 5 सीरीज देशात सादर करू शकते. ...

प्ले-स्टोरवरून गायब झालं Google चं व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप; आत्ताच घेऊन ठेवा महत्वाच्या चॅट्सचा बॅकअप   - Marathi News | Google Hangouts Removed From Google Play Store And Apple App Store  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्ले-स्टोरवरून गायब झालं Google चं व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप; आत्ताच घेऊन ठेवा महत्वाच्या चॅट्सचा बॅकअप  

Google चं अजून एक अ‍ॅप बंद करण्यात आलं आहे. यावेळी कंपनीनं आपलं चॅटिंग आणि व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप प्ले स्टोरवरून हटवलं आहे.   ...

108MP कॅमेरा असलेला सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, शाओमी-रियलमीची करणार सुट्टी  - Marathi News | Samsung Galaxy A73 5G Launched In India With 108mp Camera And 5000mAh Battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा असलेला सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, शाओमी-रियलमीची करणार सुट्टी 

Samsung Galaxy A73 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा 108MP चा कॅमेरा असलेला कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.   ...

गुपचूप झाली सर्वात स्वस्त शाओमी स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या Redmi 10A चे स्पेक्स  - Marathi News | Redmi 10A Launched With 5000mAh Battery 13MP Camera Check Price And Specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुपचूप झाली सर्वात स्वस्त शाओमी स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या Redmi 10A चे स्पेक्स 

Redmi 10A स्मार्टफोन MediaTek Helio G25 SoC, 6GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.  ...