लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

रियलमीला झटका देण्याची इतकी घाई? वर्षभराच्या आतच नोट 11 सीरिजनंतर Redmi Note 12 लाईनअप येणार  - Marathi News | Redmi teases note 12 series to be launch soon globally with high performance  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीला झटका देण्याची इतकी घाई? वर्षभराच्या आतच नोट 11 सीरिजनंतर Redmi Note 12 लाईनअप येणार 

Redmi ची लोकप्रिय रेडमी नोट सीरिजची 12 वी आवृत्ती लवकरच ग्राहकांच्या भेटला येऊ शकते.   ...

Metaverse मध्ये घेता येणार ओठांचं चुंबन, हजारो किलोमीटर दूरवरूनही जाणवणार स्पर्श   - Marathi News | New Techology Enables Kiss And Feel In Metaverse  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Metaverse मध्ये घेता येणार ओठांचं चुंबन, हजारो किलोमीटर दूरवरूनही जाणवणार स्पर्श  

मेटावर्स या व्हर्च्युअल जगात आता तुमच्या पार्टनरचं चुंबन घेता येईल तसेच स्पर्श देखील ऑफलाईन विश्वात जाणवेल. यासाठी टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचं काम सुरु आहे.   ...

कितीही होऊ दे पावर कट! विजेशिवाय चालणारा हा AC ‘हिट वेव्ह’ मध्ये देखील घर ठेवेल थंड   - Marathi News | What Is Solar Air Conditioner How Much Solar Ac Price In Delhi Check Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कितीही होऊ दे पावर कट! विजेशिवाय चालणारा हा AC ‘हिट वेव्ह’ मध्ये देखील घर ठेवेल थंड  

एकीकडे भारनियमन वाढलं आहे आणि दुसरीकडे एका मागून उष्णतेच्या लाटा येत आहेत. अशा प्रसंगी विजेशिवाय चालणार एसी खूप उपयुक्त ठरू शकतो.   ...

आयपॅडचा फील स्वस्तात! 6,400mAh च्या बॅटरीसह बाजारात धुमाकूळ घालणार नवा टॅबलेट   - Marathi News | Realme Pad Mini launched In India price and specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयपॅडचा फील स्वस्तात! 6,400mAh च्या बॅटरीसह बाजारात धुमाकूळ घालणार नवा टॅबलेट  

Realme Pad Mini टॅब भारतात सादर करण्यात आला आहे. आकार छोटा असून देखील यात 6,400mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ...

युजर्सची मागणी व्हॉट्सअ‍ॅपनं ऐकली; दोन-दोन स्मार्टफोन्समध्ये एकाच नंबरचं WhatsApp  - Marathi News | WhatsApp Multi Device Feature To Get New Update Android And iOS  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :युजर्सची मागणी व्हॉट्सअ‍ॅपनं ऐकली; दोन-दोन स्मार्टफोन्समध्ये एकाच नंबरचं WhatsApp 

WhatsApp Multi-Device फिचरमध्ये नवीन आणि मोठा बदल केला जाणार आहे. गेले कित्येक दिवस याबाबत युजर्सच्या तक्रारी समोर येत होत्या.   ...

मोठ्या सेल्फी कॅमेऱ्यासह Tecno Phantom X लाँच; किंमतही सर्वांना परवडणारी   - Marathi News | Tecno Phantom X launched in India With 48MP Selfie Camera Sensor   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठ्या सेल्फी कॅमेऱ्यासह Tecno Phantom X लाँच; किंमतही सर्वांना परवडणारी  

Tecno Phantom X स्मार्टफोन 48MP सेल्फी कॅमेरा, 8GB RAM, 4700mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 90Hz रिफ्रेश रेटसह भारतात आला आहे.   ...

काही मिनिटांत फुल चार्ज होईल Realme चा नवा स्मार्टफोन; 12GB रॅम असूनही परवडणारी किंमत  - Marathi News | Realme GT Neo3 5G Launched In India With 150W Fast Charging Price Specifications Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काही मिनिटांत फुल चार्ज होईल Realme चा नवा स्मार्टफोन; 12GB रॅम असूनही परवडणारी किंमत 

Realme GT Neo3 5G फोन भारतात 150W फास्ट चार्जिंग, 12GB RAM, MediaTek Dimensity 8100 चिपसेट आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे. ...

किंमत पाहून हा नवा 5G Phone त्वरित कराल बुक; इतक्या स्वस्तात 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा - Marathi News | POCO M4 5G Launched In India Cheap 5G Phone With 5000mAh Battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किंमत पाहून हा नवा 5G Phone त्वरित कराल बुक; इतक्या स्वस्तात 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा

नव्या POCO M4 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. ...