कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे,या प्रमुख मागणीसाठी कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळां कृती समितीने बारावी परिक्षेच्या उत्तपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत सोमवारी एस एस सी बोर्डाला सुमारे पंधरा हजार उत्तर ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्या प्राधिकरणद्वारा राज्यस्तरावर घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी रद्द झाली असून आता शाळांनी त्यांच्या स्तरावरच चाचण्यांचे आयोजन करण्याचे पत्र आज विद्या प्राधिकरण ने निर्गमित केले असून शिक्षक परिषदेच ...
अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत बोगस विद्यार्थी दाखवून त्या आधारे विशेष शिक्षकांची बोगस भरती करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) येत्या दोन महिन्यांत करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत ...
वाशिम : शालार्थ प्रणालीअंतर्गत शाळांची बहुतांश कामे ‘आॅनलाईन’ झाली आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी मात्र शाळेतील मुख्याध्यापकांच्याच खांद्यावर सोपविण्यात आल्याने दिवसभरातील ‘बिझी शेड्युल्ड’मुळे विद्यार्थ्यांना शिकविणे त्यांच्यासाठी जिकीरीचे ठरत आहे. ...
राज्यात २४ हजार जागा येत्या सहा महिन्यात भरणार, असा दावा एकीकडे शिक्षणमंत्र्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाने नव्या शिक्षक भरतीचा मार्ग खडतर केला आहे. ...
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन आॅफलाइन पद्धतीने काढण्याचे आदेश जारी करून १० दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप मुंबईतील शिक्षकांचे वेतन झालेले नाही. परिणामी, शिक्षकांच्या घरचे आर्थिक गणित बिघडले आहे. ...