लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांचे वेतन रखडले - Marathi News | Washim District Teachers salaries pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांचे वेतन रखडले

वाशिम: जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत साडेतीन हजारांवर शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन अद्यापही अदा झालेले नाही. ...

खासगी शाळांमधील रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली! - Marathi News | Vacant positions in private schools, additional teacher information saught | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासगी शाळांमधील रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली!

माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली आहे. ...

वेतन १ तारखेला न झाल्यास कारवाई; शालेय शिक्षण विभागाने दिला आदेश - Marathi News | Action if the salary is not made on the 7th; Order given by the Department of School Education | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वेतन १ तारखेला न झाल्यास कारवाई; शालेय शिक्षण विभागाने दिला आदेश

अकोला : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेलाच अदा करावे, असे निर्देश आधीच दिल्यानंतरही अनेक जिल्ह्यांमध्ये दिरंगाई केली जात आहे. ...

नगर पंचायतीच्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू - Marathi News | Seventh pay commission applicable to teachers of Nagar Panchayat | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नगर पंचायतीच्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू

शासनाच्या दुजाभावामुळे शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता ...

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन - Marathi News | Dharna agitation for various demands of teachers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाशी संलग्न प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने (प्रोटान) ३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...

राज्य आदर्श शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन - Marathi News | Agitation before Solapur Zilla Parishad of State Adarsh Teachers' Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्य आदर्श शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

शिक्षणविस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची रिक्त पदे ही पदोन्नतीने तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला दिले निवेदन ...

विधानसभा निवडणूक कामांतून मुख्याध्यापकांना सुट्टी; पण शिक्षक कायम - Marathi News | Headquarter rescues from Assembly election work; Teacher Permanent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणूक कामांतून मुख्याध्यापकांना सुट्टी; पण शिक्षक कायम

दुजाभाव केल्याबद्दल नाराजी; सरकारविरोधात असहकार आंदोलन ...

रखडलेल्या शिक्षक भरतीला मिळाला ९ ऑगस्टचा मुहूर्त - Marathi News | Recruitment Teacher Recruitment Receives Muhurt on August 5th | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रखडलेल्या शिक्षक भरतीला मिळाला ९ ऑगस्टचा मुहूर्त

गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या शिक्षक भरतीसाठी अखेर मुहूर्त सापडला ...