टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या सेवा समाप्त करा; परंतु, परस्पर कोणतेही आदेश काढू नका, असे आदेश औरंगाबाद विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी काढले असून आता अशा शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे. ...
१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे निर्देश शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. ...
अनेक पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा कल अजूनही बदलला नाही. मात्र, आता हे चित्र बदलू लागले आहे. सातारा शहरात पालिकेच्या एकूण अठरा शाळा आहेत. या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू झाले आहेत. उच्च शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. सेम ...
उपमहापौर मनीषा कोठे व शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका शाळांची पाहणी केली होती. यावेळी अनियमितता व बेजबाबदारपणा निदर्शनास आला होता. यासंदर्भात शाळा निरीक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह पाच शिक्षकांना निलंबित करण्यात आले आह ...