१ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे. ...
शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण करण्याचा प्रताप केल्याप्रकरणी अटकेतील तुकाराम सुपेने टीईटीतील या गैरप्रकाराचे ‘छुपे’ मार्ग दोन वर्षांपूर्वीच ‘इच्छुकां’साठी मोकळे केल्याची बाब पुढे येत आहे. ...
रिक्त पदांच्या भरतीला शासनाची मान्यता नसल्याने आणि या शिक्षकांची विद्यापीठ भरती तासिका तत्वानुसार (सीएचबी) करीत नसल्याने स्वनिधीतून विद्यापीठाला खर्च करावा लागत आहे. ...
एका शिक्षकाला नियमित करण्यासाठी साडेसहा लाखांची मागणी करून ५० हजार रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने विद्यालयाच्या संचालकासह मुख्यधापिकेला रंगेहात पकडले. ...
सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन हक्क मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सायकलने मुखेड ते मुंबई प्रवास करून विधानभवनावर पोहचणार आहेत. ...