लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

'महाराष्ट्रच गुजरातमध्ये विलीन करा'; टाटा एअरबस प्रकल्प गेल्याने ब्राह्मण महासंघाचा संताप - Marathi News | 'Merge Maharashtra itself with Gujarat'; Brahmin Federation anand dave angry over Tata Airbus project lift for baroda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'महाराष्ट्रच गुजरातमध्ये विलीन करा'; टाटा एअरबस प्रकल्प गेल्याने ब्राह्मण महासंघाचा संताप

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी थेट महाराष्ट्र सरकावर जोरदार प्रहार केला ...

उद्योगमंत्रीच म्हणाले होते टाटा एअरबस प्रकल्प नागपुरात येणार, पण गुजरातलाच गेला - Marathi News | The Industries Minister Uday Samant had said that the Tata Airbus project would come to Nagpur, but it went to Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगमंत्रीच म्हणाले होते टाटा एअरबस प्रकल्प नागपुरात येणार, पण गुजरातलाच गेला

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. ...

टाटा एअरबस प्रकल्पही गेला महाराष्ट्राच्या हातून; वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प गुजरातला - Marathi News | Tata Airbus project also passed by Maharashtra; After Vedanta, another project to Gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टाटा एअरबस प्रकल्पही गेला महाराष्ट्राच्या हातून; वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प गुजरातला

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र, आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाईल. ...

नागपूरमध्ये होणारा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला; संरक्षणमंत्र्यांकडून बडोद्याची घोषणा - Marathi News | Tata Airbus project in Nagpur to Gujarat; Baroda announcement by Defense Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये होणारा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला; संरक्षणमंत्र्यांकडून बडोद्याची घोषणा

Nagpur News वेदांता-फॉक्सकॉननंतर आता नागपुरात साकारणारा संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. ...

TATA समुह भारतीय हवाई दलासाठी वाहतूक विमान बनवणार; लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती - Marathi News | TATA Group to build transport aircraft for Indian Air Force Information given by army officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता TATA भारतीय हवाई दलासाठी वाहतूक विमान बनवणार; लष्कराच्या अधिकाऱ्यांची माहिती

भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा (TATA) एअरबसवर सोपवण्यात आली आहे. ...

TATA ग्रुपच्या या शेअरने केले १ लाखाचे १० कोटी; दिवाळीला गुंतवणूकदार झाले मालामाल - Marathi News | titan of TATA Group made 1 lakh 10 crores Investors became rich on Diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुपच्या या शेअरने केले १ लाखाचे १० कोटी; दिवाळीला गुंतवणूकदार झाले मालामाल

TATA ग्रुपवर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे.मोठ्या कालावधीनंतर TATA ग्रुपच्या या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. ...

फक्त 3 महिन्यांची प्रतिक्षा, बाजारात येणार एवढ्या साऱ्या नव्या कार! मारुतीच्या नव्या बलेनो-स्विफ्टचाही समावेश - Marathi News | upcoming cars 2023 auto expo Just 3 months of waiting, so many new cars coming in the market Including Maruti's new Baleno-Swift | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 3 महिन्यांची प्रतिक्षा, बाजारात येणार एवढ्या साऱ्या नव्या कार! मारुतीच्या नव्या बलेनो-स्विफ्टचाही समावेश

अशात तुम्ही नवीन कारचा विचार करत असाल तर जानेवारीपर्यंत थांबा. कदाचित तुमच्या ठरलेल्या बजेटमध्ये तुम्हाला आणखी चांगली कारही मिळू शकते. ...

LMOTY 2022: ‘ताज’ची क्रोकरी, स्टीलच्या कपातली कॉफी, आणि गणितात शंभरपैकी शंभर! - Marathi News | LMOTY 2022: Taj crockery, but coffee in steel cup; TaTa's chief n chandrasekaran Simple life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ताज’ची क्रोकरी, स्टीलच्या कपातली कॉफी; टाटा अध्यक्षांच्या साधेपणावर सभागृह भारावले

Lokmat Maharashtrian of the year awards 2022: टाटा उद्योगसमूहासाठी सर्वात महत्त्वाची आहेत ती या समूहाने निष्ठेने जपलेली मूल्यं! अब्जाहून अधिक भारतीयांपैकी प्रत्येकाची या समूहावर श्रध्दा आहे. ...